Pcr act कलम ४: सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :
नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ४: सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा : जो कोणी- (एक) कोणत्याही दुकानात, सार्वजनिक उपाहारगृहात, हॉटेलात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या स्थानी प्रवेश करणे, किंवा (दोन) सर्वसाधारण जनतेच्या किंवा १.(त्यापैकी एखाद्या वर्गाच्या) उपयोगाकरित एखादे सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई किंवा मुसाफिरखाना येथे ठेवलेल्या…