नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ अनुसूची :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ अनुसूची : (कलम १७ पहा) : १. बिहार हरिजन (नागरी नि:समर्थता निवारण) अधिनियम १९४९ (१९४९ चा बिहार अधिनियम १९). २. मुंबई हरिजन (सामाजिक नि:समर्थता निवारण) अधिनियम १९४६ (१९४७ चा मुंबई अधिनियम १०). ३. मुंबई हरिजन मंदिरप्रवेश १९४७ (१९४७ चा मुंबई…

Continue Readingनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ अनुसूची :

Pcr act कलम १७ : निरसन :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १७ : निरसन : अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या अधिनियमिती, किंवा त्यात अंतर्भूत असलेल्यापैकी कोणत्याही तरतुदी या अधिनियमाशी किंवा त्यात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही तरतुदींशी जेथवर अनुरुप असतील किंवा त्यांना प्रतिकूल असतील त्या मर्यादेपर्यंत ते अधिनियम किंवा त्या तरतुदी याद्वारे नियसित करण्यात…

Continue ReadingPcr act कलम १७ : निरसन :

Pcr act कलम १६ब(ख) : नियम करण्याचा अधिकार :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १६ब(ख) : नियम करण्याचा अधिकार : (१) केंद्र शासनाला अधिनियमाच्या अमंलबजावणी करण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचेनद्वारे नियम करता येतील. (२) या अधिनियमाखाली केंद्र शासनाने केलेला प्रत्येक नियम, तो करण्यास आल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर , ते एक…

Continue ReadingPcr act कलम १६ब(ख) : नियम करण्याचा अधिकार :

Pcr act कलम १६अ(क) : १.(अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १६अ(क) : १.(अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही : ज्या व्यक्तीला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा चौदा वर्षांवरील वयाच्या कोणत्याही व्यक्तीला अपराध परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा…

Continue ReadingPcr act कलम १६अ(क) : १.(अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही :

Pcr act कलम १६ : हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी असणे :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १६: हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी असणे : या अधिनियमात अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे सोडून एरव्ही या अधिनियमाचे उपबंध त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये अथवा अशा कोणत्याही कायद्याच्या आधारे परिणामक झालेली अशी कोमतीही रुढी…

Continue ReadingPcr act कलम १६ : हा अधिनियम अन्य कायद्यावर अधिभावी असणे :

Pcr act कलम १५अ(क) : १.(अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे उपार्जित होणारे अधिकार संबंधित व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतील याची हमी देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १५अ(क) : १.(अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे उपार्जित होणारे अधिकार संबंधित व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतील याची हमी देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य : (१) अस्पृश्यता तून उद्भवणारी कोणत्याही प्रकारची नि:समर्थता उपार्जित झालेल्या व्यक्तींना, अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे मिळावयाचे अधिकार उपलब्ध होती व…

Continue ReadingPcr act कलम १५अ(क) : १.(अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे उपार्जित होणारे अधिकार संबंधित व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतील याची हमी देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य :

Pcr act कलम १५: १.(अपराध दखलपात्र व संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे असणे :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १५: १.(अपराध दखलपात्र व संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे असणे : (१)फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला प्रत्येक अपराध दखलपात्र असेल आणि किमान तीन महिन्यांहून जास्त असेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस…

Continue ReadingPcr act कलम १५: १.(अपराध दखलपात्र व संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे असणे :

Pcr act कलम १४अ(क) : १.(सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना संरक्षण :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १४अ(क) : १.(सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना संरक्षण : (१) या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या अशा कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र शासन किंवा एखादे राज्य शासन यांच्याविरुद्ध दावा, खटला किंवा इतर वैध कार्यवाही होऊ शकणार नाही. (२) या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक…

Continue ReadingPcr act कलम १४अ(क) : १.(सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना संरक्षण :

Pcr act कलम १४: कंपन्यांनी केलेले अपराध :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १४: कंपन्यांनी केलेले अपराध : (१) या अधिनियमाखालील अपराध करणारी व्यक्ती ही कंपनी असेल तर, अपराध घडला त्या वेळी कंपनीच्या कामकाजचलनाचा प्रभार जिच्यावर असेल किंवा त्याबद्दल कंपनीला जी जबाबदारी असेल ती प्रत्येक व्यक्ती, या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल…

Continue ReadingPcr act कलम १४: कंपन्यांनी केलेले अपराध :

Pcr act कलम १३: दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेची मर्यादा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १३: दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेची मर्यादा : (१) जर एखाद्या दाव्यात किंवा कार्यवाहीत अंतर्भूत असलेली मागणी ही, अथवा एखादा हुकूमनामा किंवा आदेश काढणे अगर त्याची अमलबजावणी करणे हे, या अधिनियमाच्य उपबंधांच्या विरोधी ठरणार असेल तर, कोणतेही दिवाणी न्यायालय असा दावा…

Continue ReadingPcr act कलम १३: दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेची मर्यादा :

Pcr act कलम १२: विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची गोष्ट :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १२: विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची गोष्ट : या अधिनियमाखाली अपराध ठरेल अशी कोणतीही कृती १.(***) अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या संबंधात करण्यात आली असेल त्या बाबतीत, विरुद्ध शाबीत न झाल्यास, अशी कृती अस्पृश्यते च्या कारणावरुन करण्यात आली होती असे न्यायालय…

Continue ReadingPcr act कलम १२: विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची गोष्ट :

Pcr act कलम ११: नंतरच्या दोषसिद्धीस वाढीव शास्ती :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ११: नंतरच्या दोषसिद्धीस वाढीव शास्ती : जो कोणी, या अधिनियमाखालील अपराधांबद्दल किंवा अशा अपराधाला अपप्रेरणा दिल्याबद्दल अगोदर दोषी ठरलेला असून अशा कोणत्याही अपराधाबद्दल किंवा अपप्रेरणेबद्दल पुन्हा दोषी ठरेल तो, १.(दोषसिद्धीनंतर पुढीलप्रमाणे, शिक्षेस पात्र ठरेल :- (a)(क)(अ) दुसऱ्यांदा केलेल्या अपराधाबद्दल,…

Continue ReadingPcr act कलम ११: नंतरच्या दोषसिद्धीस वाढीव शास्ती :

Pcr act कलम १०अ(क) : १.(सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १०अ(क) : १.(सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याचा राज्य शासनाचा अधिकार : (१) एखाद्या क्षेत्रातील रहिवासी या अधिनियमाखालील कोणत्याही शिक्षापात्र अपराधामध्ये निबद्ध आहेत किंवा असा अपराध करण्यास ते अपप्रेरणा देत आहेत, किंवा असा अपराध करण्यामध्ये निबद्ध असलेल्या व्यक्तींना ते आसरा देत आहेत…

Continue ReadingPcr act कलम १०अ(क) : १.(सामुदायिक द्रव्यदंड बसविण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

Pcr act कलम १०: अपराधास अपप्रेरण :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम १०: अपराधास अपप्रेरण : या अधिनियमाखालील अपराधास जो कोणी अप्रेरणा देईल तो, त्या अपराधाकरिता उपबंधित केलेल्या शिक्षेस पात्र होईल. १.(स्पष्टीकरण : जो लोकसेवक या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराधाचे अन्वेषण करण्याच्या कामी बुद्धिपुरस्सर, उपेक्षा करील, त्याने या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपाराधास अपप्रेरणा…

Continue ReadingPcr act कलम १०: अपराधास अपप्रेरण :

Pcr act कलम ९: शासनाने दिलेल्या देणग्या परत घेणे किंवा निलंबित करणे :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ९: शासनाने दिलेल्या देणग्या परत घेणे किंवा निलंबित करणे : ज्याला शासनाकडून जमिनीची किंवा पैशाची देणगी मिळाली आहे अशा सार्वजनिक उपासनास्थानाचा १.(किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा किंवा वसतिगृहाचा) व्यवस्थापक किंवा विश्वस्त या अधिनियमाखालील अपराधापबद्दल दोषी ठरला असून एखाद्या अपीलान्ती किंवा…

Continue ReadingPcr act कलम ९: शासनाने दिलेल्या देणग्या परत घेणे किंवा निलंबित करणे :

Pcr act कलम ८: विवक्षित प्रकरणी लायसने रद्द करणे किंवा निलंबित करणे :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ८: विवक्षित प्रकरणी लायसने रद्द करणे किंवा निलंबित करणे : कलम ६ खालील अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने, अपराध ज्याच्या बाबतीत करण्यात आला, तो पेशा उदीम, आजीविका किंवा नोकरी याबाबत त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली ज्या…

Continue ReadingPcr act कलम ८: विवक्षित प्रकरणी लायसने रद्द करणे किंवा निलंबित करणे :

Pcr act कलम ७अ(क): १.(अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावणे हे अस्पृश्यता पालन आहे असे केव्हा मानावे :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ७अ(क): १.(अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावणे हे अस्पृश्यता पालन आहे असे केव्हा मानावे : (१) जो कोणी, एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यते च्या कारणावरुन, कोणतेही मेहतरकाम किंवा सफाईगाराचे काम अथवा एखाद्या प्राण्याचा मृतदेह उचलण्याचे किंवा तो फाडण्याचे किंवा नाळ तोडण्याचे किंवा…

Continue ReadingPcr act कलम ७अ(क): १.(अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावणे हे अस्पृश्यता पालन आहे असे केव्हा मानावे :

Pcr act कलम ७: अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ७: अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा : जो कोणी,- (a)(क)(अ) संविधानाच्या अनुच्छेद १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क वापरण्यास तिला प्रतिबंध करील; किंवा (b)(ख)(ब) एखादी व्यक्ती असा कोणताही हक्क वापरीत असताना तिची छेड काढील,…

Continue ReadingPcr act कलम ७: अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा :

Pcr act कलम ६: माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ६: माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा : सामान्य व्यवहारक्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व स्थळी आणि ज्या अटींवर व शर्तींवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात त्याच वेळी व स्थळी आणि त्याच…

Continue ReadingPcr act कलम ६: माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा :

Pcr act कलम ५: रुग्णालये, इत्यादींमध्ये व्यक्तींना प्रवेश नाकारण्याबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ कलम ५: रुग्णालये, इत्यादींमध्ये व्यक्तींना प्रवेश नाकारण्याबद्दल शिक्षा : जो कोणी, अस्पृश्यते च्या कारणावरुन- (a)(क)(अ) एखादे रुग्णालय, दवाखाना, शिक्षण संस्था किंवा १.(***) एखादे वसतिगृह हे सर्वसाधारण जनतेच्या किंवा त्यापैकी, एखाद्या वर्गाच्या फायद्यासाठी स्थापन झालेले किंवा चालवलेले असताना असे रुग्णालय, दवाखाना,…

Continue ReadingPcr act कलम ५: रुग्णालये, इत्यादींमध्ये व्यक्तींना प्रवेश नाकारण्याबद्दल शिक्षा :