Pca act 1960 कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३५ : प्राण्यांवर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे : (१) राज्य शासन या अधिनियमाविरूद्ध ज्यांच्याबाबतीत अपराध करण्यात आला आहे त्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे रूग्णनिवास नेमून देऊ शकेल आणि कोणत्याही…
