Pca act 1960 कलम ३० : विवक्षित प्रकरणी दोषी असण्याचे गृहीतक :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३० : विवक्षित प्रकरणी दोषी असण्याचे गृहीतक : कोणत्याही व्यक्तीवर, तिने कलम ११, पोटकलम (१) खंड (झ) च्या उपबंधाविरूद्ध एखाद्या बोकडाला किंवा गाईला किंवा तिच्या प्रजनिताला ठार केले असल्याचा दोषारोप ठेवण्यात आला असेल आणि अपराध करण्यात आला असल्याचे…
