Pca act 1960 कलम ३ : प्राण्यांचा प्रभार असणाऱ्या व्यक्तींची कर्तव्ये :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३ : प्राण्यांचा प्रभार असणाऱ्या व्यक्तींची कर्तव्ये : १.(१) कोणत्याही प्राण्याची देखभाल करणाऱ्या किंवा त्याचा प्रभार असणाऱ्या व्यक्तीचे, असे प्राणी सुस्थितीत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व वाजवी उपाय योजणे आणि अशा प्राण्याला उगीचच होणाऱ्या वेदना किंवा यातना देण्यास…
