Pca act 1960 कलम २७ : सूट :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम २७ : सूट : या प्रकरणात अंतर्भूत असणारी कोणतीही गोष्ट, - (a)(क)(अ) खऱ्याखुऱ्या सैनिकी किंवा पोलिसी प्रयोजनासाठी प्राण्यांना प्रशिक्षण देण्यास किंवा असे प्रशिक्षण देण्यात आलेल्या कोणत्याही प्राण्याचे प्रदर्शन करण्यास; किंवा (a1)१.(क-१)(अ१) सांस्कृतिक व पारंपारिक प्रथा चालू ठेवण्याच्या आणि…
