Pca act 1960 कलम २५ : जागेत प्रवेश करण्याची शक्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम २५ : जागेत प्रवेश करण्याची शक्ती : (१) कलम २३ मध्ये निर्देशित केलेल्या विहित प्राधिकरणाकडून लेखी प्राधिकृत करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती आणि उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी, - (a)(क)(अ) ज्या कोणत्याही जागेत खेळ करून दाखवणाऱ्या…
