Pca act 1960 कलम २० : शास्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम २० : शास्ती : कोणतीही व्यक्ती, - (a)(क)(अ) कलम १९ अन्वये, समितीने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे व्यतिक्रमण करील; किंवा (b)(ख)(ब) त्या कलमाखाली समितीकडून घालण्यात आलेल्या कोणत्याही शर्तीचा भंग करील; तर, ती व्यक्ती दोनशे रूपयांपर्यंत असू शकणाऱ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस, आणि,…
