Pca act 1960 कलम २ : व्याख्या :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम २ : व्याख्या : या अधिनियमामध्ये संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)(क) (अ) प्राणी याचा अर्थ, मानवाहून अन्य असा कोणताही सजीव प्राणी, असा आहे; (b)१.(ख)(ब) मंडळ याचा अर्थ कलम ४ अन्वये स्थापन केलेले आणि कलम ५-क अन्वये…
