Pca act 1960 कलम १९ : प्राण्यांवर प्रयोग करण्यास मनाई करण्याची शक्ती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १९ : प्राण्यांवर प्रयोग करण्यास मनाई करण्याची शक्ती : कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अन्य व्यक्तीने कलम १८ अन्वये केलेल्या किंवा अन्यथा केलेल्या कोणत्याही निरीक्षणाचे निष्कर्ष कळविल्यावरून समितीची अशी खात्री झाली की, प्राण्यांवर प्रयोग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कलम…
