Passports act कलम २२ : सूट देण्याची शक्ती :
पारपत्र अधिनियम १९६७ कलम २२ : सूट देण्याची शक्ती : जर लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक किंवा समयोचित आहे असे केंद्र शासनाचे मत असेल तर, ते शासन शासकीय राजपत्रामधील अधिसूचनेद्वारे आणि अधिसूचनेत ते विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही शर्ती असल्यास, त्यांच्या अधीनतेने, - (a)(क)(अ) कोणत्याही व्यक्तीला…