Passports act कलम ७ : पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ७ : पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत : पासपोर्ट किंवा प्रवासपत्र हे विहित केले असेल तेवढ्या कालावधीपर्यंत अमलात राहील - मात्र तत्पूर्वी ते रद्द करण्यात आले तर गोष्ट अलाहिदा - आणि विविध वर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी अथवा अशा प्रत्येक वर्गाखालील विविध…

Continue ReadingPassports act कलम ७ : पासपोर्ट आणि प्रवासपत्र यांची मुदत :

Passports act कलम ६ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादी नाकारणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ६ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादी नाकारणे : (१) या अधिनियमाच्या इतर उपबंधांच्या अधीनतेने, पासपोर्ट प्राधिकरण कोणत्याही परकीय देशाला भेट देण्याबाबतचे पृष्ठांकन करण्यास कलम ५ च्या पोटकलम (२) मधील खंड (ख) किंवा खंड (ग) अन्वये पुढीलपैकी एका किंवा अधिक कारणांवरून नकार देईल,…

Continue ReadingPassports act कलम ६ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादी नाकारणे :

Passports act कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि त्यांवरील आदेश :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि त्यांवरील आदेश : १.(१) अर्जात नमूद करण्यात येऊ शकेल/शकतील अशा (नामित नसलेल्या) परकीय देशाला किंवा देशांना भेट देण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून या अधिनियमाखाली करावयाचा कोणताही अर्ज, पासपोर्ट प्राधिकरणाकडे करता येईल आणि त्यासोबत २.(खास सुरक्षा…

Continue ReadingPassports act कलम ५ : पासपोर्ट, प्रवासपत्रे इत्यादींसाठी अर्ज आणि त्यांवरील आदेश :

Passports act कलम ३ : भारताबाहेर प्रयाण करण्यासाठी पासपोर्ट किंवा प्रवासपत्र :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ३ : भारताबाहेर प्रयाण करण्यासाठी पासपोर्ट किंवा प्रवासपत्र : कोणत्याही व्यक्तीला प्रयाण करण्याबाबतचा विधिग्राह्य पासपोर्ट किंवा प्रवासपत्र धारण केल्याखेरीज भारताबाहेर प्रयाण करता येणार नाही किंवा तसे प्रयाण करण्याचा प्रयत्न करता येणार नाही स्पष्टीकरण : या कलमांच्या प्रयोजनांसाठी - (a)(क)(अ) पासपोर्ट यात…

Continue ReadingPassports act कलम ३ : भारताबाहेर प्रयाण करण्यासाठी पासपोर्ट किंवा प्रवासपत्र :

Passports act कलम २: व्याख्या :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २: व्याख्या : या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, - (a)(क)(अ) प्रयाण या शब्दाचे व्याकरणिक रूपभेद आणि सजातीय शब्दप्रयोग यांसुद्धा त्याचा अर्थ जलमार्गे, खुष्कीमार्गे किंवा हवाईमार्गे भारताबाहेर प्रयाण करणे, असा आहे. (b)(ख)(ब) पासपोर्ट याचा अर्थ, या अधिनियमान्वये दिलेला किंवा दिला…

Continue ReadingPassports act कलम २: व्याख्या :

Passports act कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७ (सन १९६७ चा १५) (२४ जून १९६७) प्रस्तावना : कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार : भारतीय नागरिक आणि इतर व्यक्ती यांच्या भारताबाहेर प्रयाण करण्याबाबत नियमन करण्याच्या दृष्टीने त्यांना पासपोर्ट व प्रवासपत्रे दण्यासाठी आणि त्यास आनुषंगिक व साहाय्यभूत बाबींचा उपबंध…

Continue ReadingPassports act कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :