Passports act कलम २७ : निरसन व व्यावृत्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २७ : निरसन व व्यावृत्ती : (१) पासपोर्ट अध्यादेश, १९६७ (१९६७ चा ४) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे (२) असे निरसन केले असले तरीही, जी गोष्ट किंवा कारवाई उक्त अध्यादेशान्वये केलेली आहे अथवा तदन्वये केली असल्याचे दिसते अशी कोणतीही गोष्ट…

Continue ReadingPassports act कलम २७ : निरसन व व्यावृत्ती :

Passports act कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल : भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० मधील कलम १, पोटकलम (१) मध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० या मजकुराऐवजी पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० हा मजकूर घालण्यात येईल.

Continue ReadingPassports act कलम २५ : १९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल :

Passports act कलम २४ : नियम करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २४ : नियम करण्याची शक्ती : (१) या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल (२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेला बाध न येता, अशा नियमांद्वारे पुढील सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही बाबींसाठी उपबंध करता येतील, त्या…

Continue ReadingPassports act कलम २४ : नियम करण्याची शक्ती :

Passports act कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे : या अधिनियमाचे उपबंध हे, पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० (१९२० चा ३४), १.(उत्प्रवासन अधिनियम, १९८३) (१९८३ चा ३१), विदेशी व्यक्तींची नोंदणी अधिनियम, १९३९ (१९३९ चा १६), विदेशी व्यक्तींबाबत अधिनियम, १९४६ (१९४६…

Continue ReadingPassports act कलम २३ : हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे :

Passports act कलम २२ : सूट देण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २२ : सूट देण्याची शक्ती : जर लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक किंवा समयोचित आहे असे केंद्र शासनाचे मत असेल तर, ते शासन शासकीय राजपत्रामधील अधिसूचनेद्वारे आणि अधिसूचनेत ते विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही शर्ती असल्यास, त्यांच्या अधीनतेने, - (a)(क)(अ) कोणत्याही व्यक्तीला…

Continue ReadingPassports act कलम २२ : सूट देण्याची शक्ती :

Passports act कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती : केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की, कलम ६ पोटकलम (१), खंड (घ) खालील शक्ती किंवा त्या कलमाचे पोटकलम (२), खंड (झ) खालील शक्ती किंवा कलम २४ खालील शक्ती खेरीजकरून, या अधिनियमान्वये…

Continue ReadingPassports act कलम २१ : प्रत्यायोजन करण्याची शक्ती :

Passports act कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे : पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्याशी संबंधित असलेल्या पूर्वगामी उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीला, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देणे हे लोकहिताचे आहे असे त्या शासनाचे मत असेल…

Continue ReadingPassports act कलम २० : भारताचे नागरिकत्व नसलेल्या व्यक्तींना पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे देणे :

Passports act कलम १९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे विवक्षित देशांचा प्रवास करण्याच्या प्रयोजनार्थ विधिबाह्य असणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे विवक्षित देशांचा प्रवास करण्याच्या प्रयोजनार्थ विधिबाह्य असणे : एखादा परकीय देश हा, - (a)(क)(अ) भारतावर आक्रमण करणारा असा देश आहे; किंवा (b)(ख)(ब) भारतावर आक्रमण करणाऱ्या देशाला साहाय्य करणारा असा देश आहे; किंवा (c)(ग) (क)जेथे सशस्त्र रणसंग्राम…

Continue ReadingPassports act कलम १९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे विवक्षित देशांचा प्रवास करण्याच्या प्रयोजनार्थ विधिबाह्य असणे :

Passports act कलम १७ : पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची मालमत्ता असणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १७ : पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची मालमत्ता असणे : या अधिनियमान्वये दिलेले पासपोर्ट किंवा प्रवासपत्र ही सदैव केंद्र शासनाची मालमत्ता राहील .

Continue ReadingPassports act कलम १७ : पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची मालमत्ता असणे :

Passports act कलम १६ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १६ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण : या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजिलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल शासन किंवा कोणताही अधिकारी किंवा प्राधिकरण यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर वैध कार्यवाही होऊ शकणार नाही.

Continue ReadingPassports act कलम १६ : सद्भावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण :

Passports act कलम १५ : केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १५ : केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक : या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीविरूद्ध, केंद्र शासनाच्या किंवा त्या शासनाने लेखी आदेशाद्वारे याबाबतीत ज्याला प्राधिकृत केले असेल अशा अधिकाऱ्याच्या किंवा प्राधिकरणाच्या पूर्वमंजुरीशिवाय खटला दाखल करता येणार नाही.

Continue ReadingPassports act कलम १५ : केंद्र शासनाची पूर्वमंजुरी आवश्यक :

Passports act कलम १४ : झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १४ : झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती : (१) केंद्र शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ज्याला शक्ती प्रदान केलेल्या असतील असा कोणताही सीमाशुल्क अधिकारी आणि फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला १.(कोणताही पोलीस अधिकारी किंवा उत्प्रवासन अधिकारी) जर एखाद्या व्यक्तीने…

Continue ReadingPassports act कलम १४ : झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती :

Passports act कलम १३ : अटक करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १३ : अटक करण्याची शक्ती : (१) केंद्र शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ज्याला शक्ती प्रदान केलेल्या असतील असा कोणताही सीमाशुल्क अधिकारी आणि फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी १.(किंवा उत्प्रवासन अधिकारी) ज्या व्यक्तीविरूद्ध, तिने कलम १२ अन्वये…

Continue ReadingPassports act कलम १३ : अटक करण्याची शक्ती :

Passports act कलम १२ : अपराध व शिक्षा :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १२ : अपराध व शिक्षा : (१) जो कोणी - (a)(क)(अ) कलम ३ च्या उपबंधांचे उल्लंघन करील; किंवा (b)(ख)(ब) या अधिनियमानुसार पासपोर्ट किंवा प्रवासपत्र मिळवण्याच्या हेतूने, जाणूनबुजून कोणतीही चुकीची माहिती देईल किंवा कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती दडपून ठेवील अथवा पासपोर्टात किंवा प्रवासपत्रात…

Continue ReadingPassports act कलम १२ : अपराध व शिक्षा :

Passports act कलम ११ : अपिले :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ११ : अपिले : (१) एखादी व्यक्ती कलम ५ च्या पोटकलम (२) मधील खंड (ख) किंवा खंड (ग) अन्वये अथवा कलम ७ च्या परंतुकामधील खंड (ख) अन्वये अथवा कलम १० च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) अन्वये पासपोर्ट प्राधिकरणाने दिलेल्या आदेशांमुळे…

Continue ReadingPassports act कलम ११ : अपिले :

Passports act कलम १०ख(ब) : १.(सूचनांचे प्रमाणीकरण:

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १०ख(ब) : १.(सूचनांचे प्रमाणीकरण: पासपोर्ट (सुधारणा) कायदा, २००२ लागू होण्यापूर्वी केंद्र सरकार किंवा नियुक्त अधिकाऱ्याने कलम १० च्या उपकलम (३) अंतर्गत कोणत्याही विमानतळावर किंवा इतर ठिकाणी किंवा इमिग्रेशन ठिकाणी कोणत्याही इमिग्रेशन अधिकाऱ्यांना दिलेली प्रत्येक सूचना, ज्यामुळे पासपोर्ट किंवा प्रवास दस्तऐवज असलेल्या…

Continue ReadingPassports act कलम १०ख(ब) : १.(सूचनांचे प्रमाणीकरण:

Passports act कलम १०क(अ) : १.(काही प्रकरणांमध्ये पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे निलंबित करणे:

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १०क(अ) : १.(काही प्रकरणांमध्ये पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे निलंबित करणे: (१) कलम १० मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींच्या सामान्यतेला बाधा न आणता, जर केंद्र सरकार किंवा कोणत्याही नियुक्त अधिकाऱ्याला खात्री पटली की कलम १० च्या उपकलम (३) च्या खंड (क) अंतर्गत पासपोर्ट किंवा…

Continue ReadingPassports act कलम १०क(अ) : १.(काही प्रकरणांमध्ये पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे निलंबित करणे:

Passports act कलम १० : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे, ती अडकवून ठेवणे व ती रद्द करणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम १० : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे, ती अडकवून ठेवणे व ती रद्द करणे : (१) पासपोर्ट प्राधिकरण, कलम ६ च्या पोटकलम (१) चे उपबंध किंवा कलम १९ खालील कोणतीही अधिसूचना विचारात घेऊन, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र यावरील पृष्ठांकनामध्ये फेरफार करू…

Continue ReadingPassports act कलम १० : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांमध्ये फेरफार करणे, ती अडकवून ठेवणे व ती रद्द करणे :

Passports act कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने : कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल ते विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल : परंतु, विविध वर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी अथवा अशा…

Continue ReadingPassports act कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने :

Passports act कलम ८ : १.(पासपोर्टाच्या मुदतीत वाढ करणे :

पारपत्र अधिनियम १९६७ कलम ८ : १.(पासपोर्टाच्या मुदतीत वाढ करणे : जेव्हा एखादा पासपोर्ट कलम ७ अन्वये विहित केलेल्या कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी देण्यात आला असेल, तेव्हा पासपोर्ट प्राधिकरणाने अन्यथा ठरवले असेल आणि त्याबद्दलची कारणे लेखी नमूद केली असतील त्याव्यतिरिक्त एरव्ही, असा कमी कालावधी आणखी वाढविता…

Continue ReadingPassports act कलम ८ : १.(पासपोर्टाच्या मुदतीत वाढ करणे :