Ndps act कलम ७० : केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नियम करताना आंतरराष्ट्रीय करार विचारात घेणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ७० : केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नियम करताना आंतरराष्ट्रीय करार विचारात घेणे : या अधिनियमान्वये नियम करण्याचे अधिकार केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला देण्यात आले असतील अशा बाबतीत प्रकरणपरत्त्वे केंद्र सरकार किंवा राज्य…
