Ndps act कलम ६८-एस : सक्षम प्राधिकरणाला माहीती :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-एस : सक्षम प्राधिकरणाला माहीती : १) इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले, तरी सक्षम प्राधिकरणाला या प्रकरणाच्या प्रयोजनाकरिता उपयुक्त ठरेल किंवा त्याच्याशी संबद्ध आहे असे वाटेल अशी, अशा व्यक्तीच्या, मुद्याच्या किंवा बाबीच्या संबंधातली…

Continue ReadingNdps act कलम ६८-एस : सक्षम प्राधिकरणाला माहीती :