Ndps act कलम ६८-एस : सक्षम प्राधिकरणाला माहीती :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-एस : सक्षम प्राधिकरणाला माहीती : १) इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले, तरी सक्षम प्राधिकरणाला या प्रकरणाच्या प्रयोजनाकरिता उपयुक्त ठरेल किंवा त्याच्याशी संबद्ध आहे असे वाटेल अशी, अशा व्यक्तीच्या, मुद्याच्या किंवा बाबीच्या संबंधातली…
