Ndps act कलम ६८-ह : सरकारजमा करण्यात आलेल्या मालमत्तेची नोटीस :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ६८-ह : सरकारजमा करण्यात आलेल्या मालमत्तेची नोटीस : १) सदर प्रकरण जिला लागू होते अशा व्यक्तीने एकतर स्वत: किंवा तिच्या वतीने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीमार्फत धारण केलेल्या मालमत्तेचे मूल्य, तिचे उत्पन्न, आजीविका व मत्ता यांची…
