Ndps act कलम ५२-अ : १.(जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ५२-अ : १.(जप्त करण्यात आलेली गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ यांची व्यवस्था लावणे : २.(१) कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ यांचे धोकादायक स्वरूप, चोरी होण्याची किंवा बदलले…
