Ndps act कलम ३८ : कंपन्यांनी केलेले अपराध:
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम ३८ : कंपन्यांनी केलेले अपराध: प्रकरण चार खालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल अशा बाबतीत अपराध करण्यात आला असेल, तेव्हा कंपनीची प्रभारी असणारी आणि कंपनीचे कामकाज चालविण्यास जबाबदार असणारी प्रत्येक व्यक्ती व त्याचप्रमाणे कंपनी…
