Ndps act कलम २५ : अपराध करण्यासाठी जागा इत्यादी वापरण्यास देण्याबद्दल शिक्षा :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ कलम २५ : अपराध करण्यासाठी जागा इत्यादी वापरण्यास देण्याबद्दल शिक्षा : कोणतेही घर, खोली, आवार, क्षेत्र, जागा, प्राणी किंवा वाहन याचा मालक असणारी किंवा त्याचा भोगवटा करणारी किंवा त्यावर नियंत्रण असणारी किंवा त्याचा वापर करणारी…
