Mv act 1988 कलम ९२ : दायित्व मर्यादित करणारी संविदा (कंत्राट) शून्य होणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९२ : दायित्व मर्यादित करणारी संविदा (कंत्राट) शून्य होणे : जिच्याबाबत या प्रकरणाखाली परवाना देण्यात आला आहे अशा १.(एखाद्वा वाहतूक वाहनातून, ज्यासाठी परमिट किंवा लायसन दिले असेल,) एखाद्या प्रवाशाची वाहतूक करण्याची संविदा झाली असून, वाहनातून प्रवाशाची वाहतूक होत असता किंवा…