Mv act 1988 कलम ६९ : परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६९ : परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी : १) परवान्यासाठी करावयाचा प्रत्येक अर्ज, ते वाहन किंवा ती वाहने यांचा जेथे वापर करावयाचे ठरवले असेल, अशा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे करण्यात येईल. परंतु, वाहनाचा किंवा वाहनांचा त्याच राज्यांतर्गत येणाऱ्या दोन किंवा…