Mv act 1988 कलम ५ : कलम ३ व ४ च्या उल्लंघनाच्या बाबतीत मोटार वाहनाच्या मालकाची जबाबदारी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५ : कलम ३ व ४ च्या उल्लंघनाच्या बाबतीत मोटार वाहनाच्या मालकाची जबाबदारी : एखाद्या मोटार वाहनाच्या मालकाने किंवा ते ताब्यात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, कलम ३ किंवा कलम ४ च्या तरतुदींची पूर्ती करीत नसेल अशा कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्यात सांगता…