Mv act 1988 कलम ३४ : लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३४ : लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार : १) चालकाचे लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीने, चालक या नात्याने त्याने पूर्वी केलेल्या वर्तणुकीमुळे, असे लायसन धारण करण्यास किंवा ते प्राप्त करण्यास त्यास अनर्ह ठरविणे आवश्यक आहे असे कोणत्याही लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे…