Mv act 1988 कलम २०६ : दस्तऐवज अडकवून ठेवण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०६ : दस्तऐवज अडकवून ठेवण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार : १) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा राज्य शासनाने या संबंधात प्राधिकृत केलेल्या अन्य व्यक्तीला, मोटार वाहनावर असलेले कोणतेही ओळखचिन्ह किंवा त्यांच्याकडे मोटार वाहनाच्या चालकाने किंवा मोटार वाहनाच्या ताबा असलेल्या व्यक्तीने सादर केलेले…
