Mv act 1988 कलम २०५ : वाहन चालवण्यास लायक नसल्याबद्दल गृहीतक :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०५ : वाहन चालवण्यास लायक नसल्याबद्दल गृहीतक : कलम १८५ खाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधासंबंधीच्या खटल्यामध्ये असे शाबीत झाले की, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला कोणत्याही वेळी श्वासाच्या चाचणीसाठी त्याच्या उच्छवासाचा नमुना घेतला जाण्यास किंवा प्रयोगशाळेत करावयाच्या चाचणीसाठी त्याच्या रक्ताचा नमुना…