Mv act 1988 कलम १९९अ(क) : १.(अल्पवयीन मुलांनी केलेल अपराध :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९९अ(क) : १.(अल्पवयीन मुलांनी केलेल अपराध : १)जिथे एखादा अपराध या अधिनियमान्वये कोणत्याही अल्पवयीन द्वारा केला असेल तर त्याचा पालनकर्ता किंवा मोटार वाहनाचा मालक हे उपबंधाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरले जातील आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल व शिक्षा दिली…
