Mv act 1988 कलम १९९ : कंपन्यांनी केलेले अपराध :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९९ : कंपन्यांनी केलेले अपराध : १) या कलमाखालील अपराध एखाद्या कंपनीने केलेला असेल त्या बाबतीत अपराध घडला तेव्हा कंपनीचे कामकाज चालवण्याची जबाबदारी जिच्याकडे होती आणि त्या कामकाजासाठी जी कंपनीला जबाबदार होती ती प्रत्येक व्यक्ती त्याचप्रमाणे ती कंपनी उल्लंघन केल्याबद्दल…