Mv act 1988 कलम १९८ : वाहनाच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप करणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९८ : वाहनाच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप करणे : जो कोणी, कायदेशीर अधिकार किंवा वाजवी सबब नसताना कोणत्याही स्थिर असलेल्या मोटार वाहनात प्रवेश करील किंवा त्यावर चढेल किंवा मोटार वाहनाच्या ब्रेकमध्ये किंवा त्याच्या यंत्ररचनेतील कोणत्याही भागामध्ये ढवळाढवळ करील त्याला १.(एक हजार…
