Mv act 1988 कलम १८१ : कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून वाहन चालविणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८१ : कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून वाहन चालविणे : जो कोणी कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून मोटार वाहन चालवीत त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा १.(पाच हजार रुपऐ) दंडाची किंवा या दोन्ही…
