Mv act 1988 कलम १६८ : दावा न्यायाधिकरणाचा निवाडा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६८ : दावा न्यायाधिकरणाचा निवाडा : १) कलम १६६ खाली भरपाईसाठी करण्यात आलेला अर्ज मिळाल्यावर दावा न्यायाधिकरण अर्जाबद्दल नोटीस विमा काढणाऱ्याला दिल्यांनतर आणि पक्षकारांना (विमा काढणारा धरूपन) त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर मागणीची किंवा प्रकरणपरत्वे प्रत्येक मागणीची चौकशी करील आणि…
