Mv act 1988 कलम १६० : १.(अपघात झालेल्या वाहनाचा तपशील देण्याचे कर्तव्य :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६० : १.(अपघात झालेल्या वाहनाचा तपशील देण्याचे कर्तव्य : जर मोटार वाहन उपयोगात आणण्यातून उद्भवलेल्या अपघाताबाबत भरपाई मागण्यास आपण हक्कदार आहोत असे अभिकथन करणाऱ्या व्यक्तीने मागणी केल्यास किंवा जर कोणत्याही मोटार वाहनाबाबत ज्याच्याविरुद्ध मागणी करण्यात आली आहे त्या विमाकाराने मागणी…