Mv act 1988 कलम १३३ : माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३३ : माहिती देणे हे मोटार वाहन मालकाचे कर्तव्य : ज्या मोटार वाहनाचा चालक किंवा वाहक हा या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठी आरोपी असेल, अशा वाहन मालकाकडे, राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास त्याने चालक किंवा…