Mv act 1988 कलम ८३ : वाहने बदली करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८३ : वाहने बदली करणे : ज्या प्राधिकरणाने परवाना दिला होता त्या प्राधिकरणाच्या परवानगीने परवानाधारकाला परवाना लागू असलेल्या कोणत्याही वाहनाच्या जागी त्याच स्वरूपाचे दुसरे कोणतेही वाहन बदली करता येईल.

Continue ReadingMv act 1988 कलम ८३ : वाहने बदली करणे :

Mv act 1988 कलम ८२ : परवान्याचे हस्तांतरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८२ : परवान्याचे हस्तांतरण : १) पोट-कलम (२) मध्ये तरतूद केली आहे त्याव्यतिरिक्त एरवी, ज्या परिवहन प्राधिकरणाने परवाना दिलेला असेल, त्याच्या परवानगीवाचून तो परवाना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे बदली करता येणार नाही आणि परवान्याच्या कक्षेत येणारे वाहन ज्या व्यक्तीकडे हस्तांतरीत…

Continue ReadingMv act 1988 कलम ८२ : परवान्याचे हस्तांतरण :

Mv act 1988 कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण : १) कलम ८७ खाली देण्यात आलेल्या तात्पुरत्या परवान्याव्यतिरिक्त अन्य परवाना किंवा कलम ८८ च्या पोट-कलम (८) खालील विशेष परवाना १.(तो देण्यात आल्याच्या किंवा त्याचे नुतनीकरण केल्याच्या तारखेपासून) पाच वर्षांच्या कालावधीसाठी अमलात राहील;…

Continue ReadingMv act 1988 कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण :

Mv act 1988 कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती : १) कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी कोणत्याही वेळी अर्ज करता येईल. २) कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी या अधिनियमान्वये कोणत्याही वेळी करण्यात आलेला मंजूर करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरण १.(राज्य परिवहन प्राधिकरण किंवा कलम ६६…

Continue ReadingMv act 1988 कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती :

Mv act 1988 कलम ७९ : मालमोटार परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७९ : मालमोटार परवाना देणे : १) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कलम ७७ अन्वये त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यांनतर संपूर्ण राज्यभर कायदेशीर असेल असा किंवा अर्जानुसार किंवा त्यास योग्य वाटेल अशा फेरफारांसह मालमोटार परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल…

Continue ReadingMv act 1988 कलम ७९ : मालमोटार परवाना देणे :

Mv act 1988 कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे : मालमोटार परवान्यासाठी करण्यात आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुढील बाबी लक्षात घेईल. त्या बाबी म्हणजे- (a)क) अ) वाहून न्यावयाच्या मालाचे स्वरूप आणि विशेषत: मानवी जीविताच्या दृष्टीने मालाचे धोकादायक व…

Continue ReadingMv act 1988 कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे :

Mv act 1988 कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज : एखादे मोटार वाहन भाडे किंवा मोबदला घेऊन मालाची ने-आण करण्यासाठी किंवा अर्जदार करत असलेला व्यापारउदीम अथवा धंदा यासाठी किंवा त्या संबंधात मालाची ने-आण करण्यासाठी वापरण्याचा परवाना (या प्रकरणात त्याचा उल्लेख मालमोटार परवाना असा केला…

Continue ReadingMv act 1988 कलम ७७ : मालमोटार परवान्यासाठी अर्ज :

Mv act 1988 कलम ७६ : खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७६ : खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज : १) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यानंतर त्या अर्जानुसार किंवा त्यात त्याला आवश्यक वाटतील असे फेरफार करून खाजगी सेवा वाहनाचा परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल : परंतु,…

Continue ReadingMv act 1988 कलम ७६ : खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज :

Mv act 1988 कलम ७५ : मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७५ : मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना : १) केंद्र सरकारला राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्याद्वारे एक योजना करता येईल. स्वत:च्या उपयोगासाठी १.(स्वत: किंवा चालकांमार्फत मोटार कॅब्ज किंवा मोटार सायकली चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोटार कॅब्ज किंवा मोटार सायकली) भाड्याने देण्याच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ७५ : मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना :

Mv act 1988 कलम ७४ : करारावरील गाडीचा परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७४ : करारावरील गाडीचा परवाना देणे : १) पोटकलम (३) च्या तरतुदींच्या अधीन राहून प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, त्याच्याकडे कलम ७३ खाली अर्ज करण्यात आल्यावर त्या अर्जानुसार किंवा त्याला योग्य वाटतील असे फेरबदल करून करारावरील गाडीचा परवाना देऊ शकेल किंवा असा…

Continue ReadingMv act 1988 कलम ७४ : करारावरील गाडीचा परवाना देणे :

Mv act 1988 कलम ७३ : करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७३ : करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज : करारावरील गाडीच्या संबंधातील परवान्यासाठी (या प्रकरणात याचा उल्लेख करारावरील गाडीचा परवाना असा केला आहे) करावयाच्या अर्जामध्ये पुढील तपशील समाविष्ट असेल- (a)क)अ) वाहनाचा प्रकार व आसनक्षमता; (b)ख)ब) ज्या क्षेत्रासाठी परवाना हवा असेल ते क्षेत्र;…

Continue ReadingMv act 1988 कलम ७३ : करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज :

Mv act 1988 कलम ७२ : टप्पा वाहन परवाने देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७२ : टप्पा वाहन परवाने देणे : १) कलम ७१ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कलम ७० खाली त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यांनतर या अर्जानुसार किंवा त्यात त्याला आवश्यक वाटतील असे फेरफार करून टप्पा वाहनाचा परवाना देऊ शकेल किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ७२ : टप्पा वाहन परवाने देणे :

Mv act 1988 कलम ७१ : टप्पा वाहनाचा परवाना मिळण्यासाठी आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकाऱ्याने अनुसरावयाची कार्यपद्धती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७१ : टप्पा वाहनाचा परवाना मिळण्यासाठी आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकाऱ्याने अनुसरावयाची कार्यपद्धती : १) टप्पा वाहनाचा परवाना मिळण्यासाठी आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण या अधिनियमाची उद्दिष्टे लक्षात घेईल. १.(***) २) अर्जासोबत देण्यात आलेल्या कोणत्याही वेळापत्रकावरून…

Continue ReadingMv act 1988 कलम ७१ : टप्पा वाहनाचा परवाना मिळण्यासाठी आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकाऱ्याने अनुसरावयाची कार्यपद्धती :

Mv act 1988 कलम ७० : टप्पा वाहन परवान्यासाठी करावयाचा अर्ज :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ७० : टप्पा वाहन परवान्यासाठी करावयाचा अर्ज : १) टप्पा वाहनाच्या संबंधातील किंवा राखील टप्पा वाहन म्हणून परवाना (या प्रकरणात यापुढे त्याचा उल्लेख टप्पा वाहन परवाना असा केला आहे) मिळण्यासाठी करावयाच्या अर्जामध्ये शक्यतोवर पुढील तपशील समाविष्य करण्यात येईल- (a)क) अ)…

Continue ReadingMv act 1988 कलम ७० : टप्पा वाहन परवान्यासाठी करावयाचा अर्ज :

Mv act 1988 कलम ६९ : परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६९ : परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी : १) परवान्यासाठी करावयाचा प्रत्येक अर्ज, ते वाहन किंवा ती वाहने यांचा जेथे वापर करावयाचे ठरवले असेल, अशा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे करण्यात येईल. परंतु, वाहनाचा किंवा वाहनांचा त्याच राज्यांतर्गत येणाऱ्या दोन किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ६९ : परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी :

Mv act 1988 कलम ६८ : परिवहन प्राधिकरणे:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६८ : परिवहन प्राधिकरणे: १) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पोट-कलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेले अधिकार वापरण्यासाठी व कामे पार पाडण्यासाठी एक राज्य परिवहन प्राधिकरण स्थापन करील व अशाच प्रकारे ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे स्थापन करील व अशाच प्रकारे ते…

Continue ReadingMv act 1988 कलम ६८ : परिवहन प्राधिकरणे:

Mv act 1988 कलम ६७ : मार्ग परिवहनाचे नियंत्रण करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६७ : मार्ग परिवहनाचे नियंत्रण करण्याचे राज्य शासनाचे अधिकार : १.(राज्य शासन निम्नलिखित बाबी विचारात घेऊन,- (a)क)अ) मोटार परिवहनाच्या विकासामुळे जनतेचे, व्यापार आणि उद्योगधंद्यांचे होणार फायदे; (b)ख) ब) रस्ते परिवहन व रेल्वे परिवहन यांचे समन्वयन करण्याची इष्टता; (c)ग) क) रस्ते…

Continue ReadingMv act 1988 कलम ६७ : मार्ग परिवहनाचे नियंत्रण करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

Mv act 1988 कलम ६६ब (६६ख): १.(योजनेअंतर्गत परमिटधारकांना लायसन करीता अर्ज करण्यास आणि धारण करण्यास कोणताही प्रतिबंध नसणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६६ब (६६ख): १.(योजनेअंतर्गत परमिटधारकांना लायसन करीता अर्ज करण्यास आणि धारण करण्यास कोणताही प्रतिबंध नसणे : कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये परमिट धारण करते - (a)क) अ) कलम ६७ च्या पोटकलम (३) किंवा कलम ८८अ च्या पोटकलम (१) खाली बनविलेल्या योजनअंतर्गत परमिट…

Continue ReadingMv act 1988 कलम ६६ब (६६ख): १.(योजनेअंतर्गत परमिटधारकांना लायसन करीता अर्ज करण्यास आणि धारण करण्यास कोणताही प्रतिबंध नसणे :

Mv act 1988 कलम ६६अ (६६क) : १.(राष्ट्रीय परिवहन नीति (धोरण) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६६अ (६६क) : १.(राष्ट्रीय परिवहन नीति (धोरण) : १) केन्द्र शासन राज्य शासन आणि इतर अभिकरणांशी विचारविनिमय करुन, या अधिनियमाच्या उद्देशांशी सुसंगत राष्ट्रीय परिवहन नीती (धोरण) निम्नलिखित गोष्टींना लक्षात ठेवून तयार करील किंवा विकसित करील :- एक) प्रवासी आणि माल…

Continue ReadingMv act 1988 कलम ६६अ (६६क) : १.(राष्ट्रीय परिवहन नीति (धोरण) :

Mv act 1988 कलम ६६ : परवान्यांची आवश्यकता :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ५ : परिवहन वाहनांचे नियंत्रण : कलम ६६ : परवान्यांची आवश्यकता : १) कोणताही मोटार मालक कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन ज्या रीतीने उपयोगात आणले जात असेल त्या रीतीने ते त्या ठिकाणी उपयोगात आणण्यास प्राधिकृत करणारा प्रादेशिक किंवा राज्य परिवहन…

Continue ReadingMv act 1988 कलम ६६ : परवान्यांची आवश्यकता :