Mv act 1988 कलम १०२ : योजना रद्द करणे किंवा तिच्यात फेरबदल करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०२ : योजना रद्द करणे किंवा तिच्यात फेरबदल करणे : १) लोकहिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक आहे असे राज्य शासनाला वाटत असल्यास राज्य शासन कोणत्याही वेळी- एक) राज्य परिवहन उपक्रम; आणि दोन) राज्य शासनाच्या मते, जिच्यावर प्रस्तावित बदलामुळे परिणाम होण्याची…

Continue ReadingMv act 1988 कलम १०२ : योजना रद्द करणे किंवा तिच्यात फेरबदल करणे :

Mv act 1988 कलम १०१ : विवक्षित परिस्थितीत राज्य परिवहन उप्रकमाने जादा सेवा चालविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०१ : विवक्षित परिस्थितीत राज्य परिवहन उप्रकमाने जादा सेवा चालविणे : कलम ८७ मध्ये काहीही अंतर्भूत असले, तरीही राज्य परिवहन उपक्रमाला लोकहितासाठी, जत्रा आणि धार्मिक मेळष यासारख्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणाहून परत येणे यासारख्या खास प्रसंगी प्रवाशांची ने-आण करण्यासाठी…

Continue ReadingMv act 1988 कलम १०१ : विवक्षित परिस्थितीत राज्य परिवहन उप्रकमाने जादा सेवा चालविणे :

Mv act 1988 कलम १०० : प्रस्तावाला आक्षेप :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०० : प्रस्तावाला आक्षेप : १) एखाद्या योजनेसंबंधीचा कोणताही प्रस्ताव शासकीय राजपत्रात आणि अशा प्रस्तावात अंतर्भूत क्षेत्रात किंवा मार्गावर प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील किमान एका वर्तमानपत्रात तो प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर तो शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत कोणत्याही…

Continue ReadingMv act 1988 कलम १०० : प्रस्तावाला आक्षेप :

Mv act 1988 कलम ९९ : राज्य परिवहन उपक्रमाच्या मार्ग परिवहन सेवासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे व प्रसिद्ध करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९९ : राज्य परिवहन उपक्रमाच्या मार्ग परिवहन सेवासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे व प्रसिद्ध करणे : १.(१)) कार्यक्षम, पर्याप्त, किफायतशीर आणि योग्य रीतीने समान्वित केलेली मार्ग परिवहन सेवा पुरविण्यासाठी, कोणतेही क्षेत्र किंवा मार्ग किंवा त्याचा भाग यांच्याशी संबंधित अशा मार्ग परिवहन…

Continue ReadingMv act 1988 कलम ९९ : राज्य परिवहन उपक्रमाच्या मार्ग परिवहन सेवासंबंधीचा प्रस्ताव तयार करणे व प्रसिद्ध करणे :

Mv act 1988 कलम ९८ : प्रकरण पाच आणि इतर कायदे यांना वरचढ ठरणारे प्रकरण:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९८ : प्रकरण पाच आणि इतर कायदे यांना वरचढ ठरणारे प्रकरण: प्रकरण पाच किंवा त्या वेळी अमलात असलेला कोणताही कायदा किंवा अशा कायद्याच्या आधारे प्रभावी ठरणारे कोणतेही संलेख यांत या विरूद्ध काहीही अंतर्भूत असले तरीही, या प्रकरणाच्या आणि त्याखाली करण्यात…

Continue ReadingMv act 1988 कलम ९८ : प्रकरण पाच आणि इतर कायदे यांना वरचढ ठरणारे प्रकरण:

Mv act 1988 कलम ९७ : व्याख्या :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ६ : राज्य-परिवहन उपक्रमाच्या संबंधातील विशेष तरतुदी : कलम ९७ : व्याख्या : या प्रकरणात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसल्यास मार्ग परिवहन सेवा याचा अर्थ, भाडे किंवा मोबदला याच्या बदल्यात प्रवशांची किंवा मालाची किंवा दोन्हींची रस्त्यावरून वाहतूक करणारी मोटार वाहन…

Continue ReadingMv act 1988 कलम ९७ : व्याख्या :

Mv act 1988 कलम ९६ : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९६ : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : १) या प्रकरणाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील. २) पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणेस बाध न आणता या कमलाखाली पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी नियम करता येतील त्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ९६ : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

Mv act 1988 कलम ९५ : टप्पा वाहने आणि करारावरील वाहने या संबंधात नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९५ : टप्पा वाहने आणि करारावरील वाहने या संबंधात नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार : १) टप्पा वाहने आणि करारावरील वाहने यांच्या संबंधात आणि अशा वाहनातील प्रवाशंची वर्तणूक विनियमित करण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील. २) पूर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणेस बाधा…

Continue ReadingMv act 1988 कलम ९५ : टप्पा वाहने आणि करारावरील वाहने या संबंधात नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

Mv act 1988 कलम ९४ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेला बाध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९४ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेला बाध : या अधिनियमान्वये परवाना १.(किंवा कोणत्याही योजनअतर्गत लायसन) देण्यासंबंधीचा कोणताही प्रश्न विचारात घेणे दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेत असणार नाही, आणि या अधिनियमान्वये रीतसर घटित केलेल्या प्राधिकरणाने परवाना देण्यासंबंधी केलेल्या किंवा करावयाच्या कोणत्याही कार्यवाहीच्या संबंधातील १.(किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ९४ : दिवाणी न्यायालयाच्या अधिकारितेला बाध :

Mv act 1988 कलम ९३ : १.(एजंट किंवा प्रचारक किंवा समुहक याने लायसन्स मिळविणे) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९३ : १.(एजंट किंवा प्रचारक किंवा समुहक याने लायसन्स मिळविणे) : १) कोणत्याही व्यक्तीने, राज्य शासनाने विहित केले असेल, अशा प्राधिकरणाकडून, आणि अशा शर्तींना अधीन असलेले लायसन प्राप्त केलेले असल्याशिवाय तिने- एक) सार्वजनिक सेवा वाहनातून प्रवास करण्यासाठी तिकिटे विकणारा किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ९३ : १.(एजंट किंवा प्रचारक किंवा समुहक याने लायसन्स मिळविणे) :

Mv act 1988 कलम ९२ : दायित्व मर्यादित करणारी संविदा (कंत्राट) शून्य होणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९२ : दायित्व मर्यादित करणारी संविदा (कंत्राट) शून्य होणे : जिच्याबाबत या प्रकरणाखाली परवाना देण्यात आला आहे अशा १.(एखाद्वा वाहतूक वाहनातून, ज्यासाठी परमिट किंवा लायसन दिले असेल,) एखाद्या प्रवाशाची वाहतूक करण्याची संविदा झाली असून, वाहनातून प्रवाशाची वाहतूक होत असता किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ९२ : दायित्व मर्यादित करणारी संविदा (कंत्राट) शून्य होणे :

Mv act 1988 कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध : १.(१) परिवहन वाहन चालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीचे कामाचे तास मोटार परिवहन कामगार अधिनियम, १९६१ मध्ये तरतूद करण्यात आल्याप्रमाणे असतील.) २) आणीबाणीच्या आणि अकल्पित अशा परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या कारणामुळे होणारा विलंब याबाबतच्या प्रकरणांचे निवारण करण्यासाठी…

Continue ReadingMv act 1988 कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध :

Mv act 1988 कलम ९० : पुनरिक्षण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ९० : पुनरिक्षण : ज्या प्रकरणामध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने आदेश दिला असेल व त्याविरूद्ध अपील होऊ शकत नसेल अशा कोणत्याही प्रकरणाचा अभिलेख, राज्य परिवहन अपील प्राधिकरण त्याच्याकडे तसा अर्ज करण्यात आल्यावरून मागवू शकेल आणि राज्य परिवहन…

Continue ReadingMv act 1988 कलम ९० : पुनरिक्षण :

Mv act 1988 कलम ८९ : अपिले:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८९ : अपिले: १) कोणतीही व्यक्ती - (a)क)अ) राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना देण्यात नकार दिल्यामुळे किंवा त्याला देण्यात आलेल्या परवान्यातील कोणत्याही शर्तीमुळे पीडित झाली असेल; किंवा (b)ख)ब) परवाना रद्द किंवा निलंबित करण्यात आल्यामुळे किंवा त्याच्या कोणत्याही शर्तीमध्ये कोणत्याही…

Continue ReadingMv act 1988 कलम ८९ : अपिले:

Mv act 1988 कलम ८८अ(८८क) : १.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८८अ(८८क) : १.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) : या अधिनियमात काहीही असले तरी, केन्द्र शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही परिमिटमध्ये (परवान्यामध्ये) बदल करु शकेल किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ८८अ(८८क) : १.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) :

Mv act 1988 कलम ८८ : परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८८ : परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे : १) अन्य प्रकारे विहित करण्यात येईल ते खेरीज करून, कोणत्याही एका प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने त्यावर प्रतिस्वाक्षरी केलेली असल्याशिवाय कायदेशीर असणार नाही आणि कोणत्याही…

Continue ReadingMv act 1988 कलम ८८ : परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे :

Mv act 1988 कलम ८७ : तात्पुरते परवाने :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८७ : तात्पुरते परवाने : १) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि राज्य परिवहन प्राधिकरण पुढील कारणांसाठी परिवहन वाहनाचा तात्पुरता वापर करण्याचा अधिकार देण्यासाठी, कलम ८० मध्ये घालून दिलेली कार्यपद्धती न वापरता परवाने देऊ शकतील. हे परवाने, काहीही झाले तरी चार महिन्यांपेक्षा…

Continue ReadingMv act 1988 कलम ८७ : तात्पुरते परवाने :

Mv act 1988 कलम ८६ : परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८६ : परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे : ज्याने परवाना दिलेला असेल त्या परिवहन प्राधिकरणाला पुढील बाबतीत परवाना रद्द करता येईल किंवा त्यास आवश्यक वाटेल अशा कालावधीसाठी तो स्थगित ठेवता येईल- (a)क)अ) कलम ८४ मध्ये नमुद केलेल्या कोणत्याही शर्तीचा…

Continue ReadingMv act 1988 कलम ८६ : परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे :

Mv act 1988 कलम ८५ : परवान्यांचा सर्वसाधारण नमुना :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८५ : परवान्यांचा सर्वसाधारण नमुना : या अधिनियमाखाली दिलेला प्रत्येक परवाना परिपूर्ण असेल आणि त्यात परवान्याचा व त्याच्या शर्तींचा आवश्यक तो सर्व तपशील असेल.

Continue ReadingMv act 1988 कलम ८५ : परवान्यांचा सर्वसाधारण नमुना :

Mv act 1988 कलम ८४ : सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ८४ : सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती : प्रत्येक परवान्याच्या शर्ती पुढीलप्रमाणे असतील- (a)क)अ) परवाना ज्याच्याशी संबंधित असेल, त्या वाहनासोबत कलम ५६ खाली देण्यात आलेला योग्यतेबद्दलचा कायदेशीर दाखला किंवा प्रमाणपत्र असले पाहिजे आणि हा अधिनियम व त्याखाली केलेले नियम यांच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ८४ : सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती :