Mv act 1988 कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने : कोणत्याही व्यक्तीने डाव्या हाताला चालविण्याचे (स्टिअरिंग) नियंत्रक असणाऱ्या वाहनाला यांत्रिक किंवा विद्युत दिशा निदेशक बसविण्यात आलेला असल्याशिवाय आणि तो चालू स्थितीत असल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असे वाहन चालविता कामा नये.

Continue ReadingMv act 1988 कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने :

Mv act 1988 कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य: १) प्रत्येक मोटार वाहन चालकाने, आज्ञा सूचक वाहतूक चिन्हांद्वारे दर्शविण्यात आलेल्या सूचनांनुसार आणि केंद्र शासनाने तयार केलेल्या चालनविषयक विनियमांनुसार वाहन चालविले पाहिजे आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोणत्याही पोलीस…

Continue ReadingMv act 1988 कलम ११९ : वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य:

Mv act 1988 कलम ११८ : चालन विनियम :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११८ : चालन विनियम : केंद्र शासनाला शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून मोटार वाहने चालविण्याबाबतचे विनियम करता येतील.

Continue ReadingMv act 1988 कलम ११८ : चालन विनियम :

Mv act 1988 कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ : राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केले असेल, अशा अन्य प्राधिकरणाला, संबंधित क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून, जेथे मोटार वाहने एकतर अनिश्चित काळापर्यंत किंवा विनिर्दिष्ट कालावधीसाठी…

Continue ReadingMv act 1988 कलम ११७ : वाहने उभी करण्याच्या जागा आणि वाहन तळ :

Mv act 1988 कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार : १) (a)क) अ) राज्य शासन किंवा राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेले कोणतेही प्राधिकरण, कलम ११२ च्या पोटकलम (२) खाली निश्चित केलेल्या कोणत्याही वेगमर्यादा अथवा कलम ११५ खाली कोणत्याही गोष्टींना मनाई किंवा निर्बध लोकांच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ११६ : वाहतुक चिन्हे उभारण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११५ : वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११५ : वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार : सार्वजनिक सुरक्षिततेच्या किंवा सोयीच्या दृष्टीने किंवा कोणत्याही रस्त्याच्या किंवा पुलाच्या स्वरूपामुळे तसे करणे आवश्यक आहे याबाबत राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाचे समाधान झाले असेल तर ते प्राधिकरण/शासन शासकीय राजपत्रात…

Continue ReadingMv act 1988 कलम ११५ : वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार : १)१.(२.(राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या मोटार वाहन विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा अन्य व्यक्तीस) जर कोणतेही मालवाहू वाहन किंवा ट्रेलर (अनुयान) कलम ११३ चे व्यतिक्रमण करुन वापरण्यात येत आहे असे सकारण वाटत असेल…

Continue ReadingMv act 1988 कलम ११४ : वाहनाचे वजन करून घेण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध : १) राज्य शासनाला राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने १.(परिवहन वाहनांसाठी) परवाने देण्याच्या संबंधात शर्ती विहित करता येतील आणि कोणत्याही क्षेत्रात किंवा मार्गावर अशा वाहनांच्या वापराला प्रतिबंध करता येईल किंवा त्यावर निर्बंध घालता…

Continue ReadingMv act 1988 कलम ११३ : वजनाच्या मर्यादा आणि वापरावरील निर्बंध :

Mv act 1988 कलम ११२ : वेग मर्यादा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ८ : वाहतूक नियंत्रण : कलम ११२ : वेग मर्यादा : १) कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, वाहनासाठी या अधिनियमाद्वारे किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमाद्वारे किंवा अन्वये निश्चित करण्यात आली असेल, अशा कमाल वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम ११२ : वेग मर्यादा :

Mv act 1988 कलम १११ : नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १११ : नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार : १) कलम ११० च्या पोट-कलम (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबींशिवाय इतर सर्व बाबींच्या संबंधात मोटार वाहनाची किंवा अनुयानाची बांधणी करणे, ते यंत्रसज्ज करणे आणि त्याची देखभाल या बाबी विनियमित करण्यासाठी नियम…

Continue ReadingMv act 1988 कलम १११ : नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :

Mv act 1988 कलम ११०ब(ख) : १.( प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र आणि चाचणी संस्था (एजन्सीज) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११०ब(ख) : १.( प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र आणि चाचणी संस्था (एजन्सीज) : १) कोणतेही मोटार वाहन, ट्रेलर किंवा सेमी ट्रेलर किंवा मॉड्युलर किंवा हायड्रोलिक ट्रेलर किंवा साइड कार यासह, पोटकलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय भारतात…

Continue ReadingMv act 1988 कलम ११०ब(ख) : १.( प्रकार-मंजुरी (टाईप अ‍ॅप्रुव्हल) प्रमाणपत्र आणि चाचणी संस्था (एजन्सीज) :

Mv act 1988 कलम ११०अ (क): १.(मोटार वाहनांना परत मागविणे:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११०अ (क): १.(मोटार वाहनांना परत मागविणे: १) केन्द्र शासन, आदेशाद्वारे, एखाद्या निर्मात्याला विशिष्ट प्रकारच्या किंवा रुपांच्या मोटार वाहनांना परत मागवण्याचे निर्देश देऊ शकेल, जर (a)क)अ) त्या विशिष्ट प्रकारच्या मोटार वाहनांमध्ये असा दोष असेल जो पर्यावरणास हानी पोहचवित असेल किंवा मोटार…

Continue ReadingMv act 1988 कलम ११०अ (क): १.(मोटार वाहनांना परत मागविणे:

Mv act 1988 कलम ११० : नियम करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११० : नियम करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार : १) केन्द्र शासन, मोटार वाहने आणि अनुवाहने यांची बांधणी करणे, ती सुसज्ज करणे आणि त्यांची देखभाल करणे याबाबत नियमन करणाऱ्या पुढील सर्व अथवा कोणत्याही बाबींसाठी नियम करील. त्या बाबी अशा :- (a)क)…

Continue ReadingMv act 1988 कलम ११० : नियम करण्याचे केंद्र शासनाचे अधिकार :

Mv act 1988 कलम १०९ : वाहनाची बांधणी आणि देखभाल यासंबंधीच्या सर्वसाधारण तरतुदी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ७ : मोटार वाहनांची बांधणी करणे, ती सुसज्ज करणे व त्यांची देखभाल करणे : कलम १०९ : वाहनाची बांधणी आणि देखभाल यासंबंधीच्या सर्वसाधारण तरतुदी : १) प्रत्येक मोटार वाहनाची बांधणी व देखभाल अशा प्रकारे करण्यात येईल की, ते नेहमी वाहन…

Continue ReadingMv act 1988 कलम १०९ : वाहनाची बांधणी आणि देखभाल यासंबंधीच्या सर्वसाधारण तरतुदी :

Mv act 1988 कलम १०८ : राज्य शासनाचे विशिष्ट अधिकार केंद्र शासनाला वापराता येतील :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०८ : राज्य शासनाचे विशिष्ट अधिकार केंद्र शासनाला वापराता येतील : या प्रकरणान्वये राज्य शासनाला प्रदान करण्यात आले असतील असे अधिकार, आंतरराज्य मार्ग किंवा क्षेत्र यांच्या संबंधात, केंद्र शासनाद्वारे किंवा केंद्र शासन किंवा एक किंवा अधिक राज्य शासने यांच्या मालकीच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम १०८ : राज्य शासनाचे विशिष्ट अधिकार केंद्र शासनाला वापराता येतील :

Mv act 1988 कलम १०७ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०७ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : १) या प्रकरणाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येईल. २) विशेषत: आणि पूर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतुदी करता येतील- (a)क)अ) कलम…

Continue ReadingMv act 1988 कलम १०७ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

Mv act 1988 कलम १०६ : वाहनामध्ये आढळून आल्या असतील अशा वस्तू निकालात काढणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०६ : वाहनामध्ये आढळून आल्या असतील अशा वस्तू निकालात काढणे : राज्य परिवहन उपक्रमाकडून चालविण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहनात आढळून आलेल्या कोणत्याही वस्तूची तिच्या मालकाने विहित कालावधीत मागणी केली नाही, तर राज्य परिवहन उपक्रमाला विहित रीतीने त्या वस्तूंची विक्री करता…

Continue ReadingMv act 1988 कलम १०६ : वाहनामध्ये आढळून आल्या असतील अशा वस्तू निकालात काढणे :

Mv act 1988 कलम १०५ : नुकसान भरपाई निर्धारित करण्याची तत्त्वे, पद्धती व प्रदान :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०५ : नुकसान भरपाई निर्धारित करण्याची तत्त्वे, पद्धती व प्रदान : १) कलम १०३, पोट-कलम (२) च्या खंड (ब) किंवा (क) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कोणताही विद्यमान परवाना रद्द करण्यात आलेल्या आला असेल किंवा त्याच्या शर्तींमध्ये फेरबदल…

Continue ReadingMv act 1988 कलम १०५ : नुकसान भरपाई निर्धारित करण्याची तत्त्वे, पद्धती व प्रदान :

Mv act 1988 कलम १०४ : अधिसूचित क्षेत्र किंवा मार्ग याबाबत परवाना देण्यावर निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०४ : अधिसूचित क्षेत्र किंवा मार्ग याबाबत परवाना देण्यावर निर्बंध : कोणत्याही अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अधिसूचित मार्गाच्या बाबत १०० च्या पोट-कलम (३) नुसार एखादी योजना प्रसिद्ध करण्यात आली असेल, अशा बाबतीत राज्य परिवहन प्राधिकरण किंवा यथास्थिति प्रादेशिक परिवहन प्राधिकरण या…

Continue ReadingMv act 1988 कलम १०४ : अधिसूचित क्षेत्र किंवा मार्ग याबाबत परवाना देण्यावर निर्बंध :

Mv act 1988 कलम १०३ : राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १०३ : राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे : १) मान्य करण्यात आलेल्या योजनेनुसार कोणत्याही राज्य परिवहन उपक्रमाने अधिसूचित क्षेत्राच्या किंवा अधिसूचित मार्गाच्या संबंधात टप्पा गाडी परवाना किंवा मालवाहून वाहन परवाना किंवा करारावरील वाहन परवाना मिळण्यासाठी राज्य शासन त्या बाबतीत विहित…

Continue ReadingMv act 1988 कलम १०३ : राज्य परिवहन उपक्रमाला परवाना देणे :