Mv act 1988 कलम १९४अ(क) : १.(जादा प्रवासी घेणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९४अ(क) : १.(जादा प्रवासी घेणे : जो कोणी, असे प्रवासी वाहन चालवित असेल किंवा इतर कोणाकडून चालवितो किंवा वाहन चालविण्यास संमती देतो आणि अशा प्रवासी वाहनामध्ये नोंदणी प्रमाणपत्रात किंवा वाहनाला लागू असेलेल्या परमिट मध्ये अधिकृत केल्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करील…

Continue ReadingMv act 1988 कलम १९४अ(क) : १.(जादा प्रवासी घेणे :

Mv act 1988 कलम १९४ : परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९४ : परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे : १.(१) जो कोणी कलम ११३ किंवा कलम ११४ किंवा कलम ११५ च्या तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहन चालवील किंवा मोटार वाहन चालवायला लावील किंवा चालवू देईल त्याला २.(***) ३.(वीस…

Continue ReadingMv act 1988 कलम १९४ : परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे :

Mv act 1988 कलम १९३ : योग्य प्राधिकाराविना काम करण्याऱ्या १.(एजटांना, प्रचार करणाऱ्यांना आणि जमा (गोळा) करणऱ्यांना) शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९३ : योग्य प्राधिकाराविना काम करण्याऱ्या १.(एजटांना, प्रचार करणाऱ्यांना आणि जमा (गोळा) करणऱ्यांना) शिक्षा : २.(१) जो कोणी, कलम ९३ च्या किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांच्या उपबंधांचे उल्लंघन करुन स्वत: एजंट किंवा प्रचारक म्हणून काम करील, तो पहिल्या अपराधाबद्दल ३.(एक…

Continue ReadingMv act 1988 कलम १९३ : योग्य प्राधिकाराविना काम करण्याऱ्या १.(एजटांना, प्रचार करणाऱ्यांना आणि जमा (गोळा) करणऱ्यांना) शिक्षा :

Mv act 1988 कलम १९२ब(ख) : १.(नोंदणी संबंधित अपराध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९२ब(ख) : १.(नोंदणी संबंधित अपराध : १) जो कोणी, मोटार वाहनचा मालक असताना, कलम ४१ च्या पोटकलम (१) अन्वये मोटार वाहनाच्या नोंदणीचा अर्ज सादर करण्यास असफल होता, तर तो मोटार वाहनाचा वार्षिक रोड करासाठी अर्ज करण्यास असफल होतो, तर तो…

Continue ReadingMv act 1988 कलम १९२ब(ख) : १.(नोंदणी संबंधित अपराध :

Mv act 1988 कलम १९२अ (क) : १.(परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९२अ (क) : १.(परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे : १) १) जो कोणी कलम ६६, पोट-कलम (१) च्या तरतुदींचे उल्लंघन करून किंवा ते वाहन ज्या मार्गावर किंवा ज्या क्षेत्रात किंवा ज्या प्रयोजनासाठी वापरण्यात येणार असेल त्याच्याशी संबंधित असलेल्या परवान्यातील कोणत्याही शर्तींचे…

Continue ReadingMv act 1988 कलम १९२अ (क) : १.(परवान्याशिवाय वाहनाचा वापर करणे :

Mv act 1988 कलम १९२ : १.( नोंदणी न करता वाहन वापरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९२ : १.( नोंदणी न करता वाहन वापरणे : १) जो कोणी कलम ३९ च्या तरतुदींचे उल्लंघन करून मोटार वाहन चालवील किंवा मोटार वाहन चालवायला लावील किंवा चालवू देईल त्याला पहिल्या अपराधाबद्दल कमीतकमी दोन हजार रूपये परंतु पाच हजार रूपयांपर्यंत…

Continue ReadingMv act 1988 कलम १९२ : १.( नोंदणी न करता वाहन वापरणे :

Mv act 1988 कलम १९० : असुरक्षित स्थितीत असलेले वाहन वापरणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९० : असुरक्षित स्थितीत असलेले वाहन वापरणे : १) एखाद्या मोटार वाहनामध्ये किंवा ट्रेलरमध्ये कोणताही दोष असेल आणि एखाद्या व्यक्तीला तो दोष माहीत असेल किंवा नेहमीचीच काळजी घेऊन तिला तो शोधून काढता येण्याजोगा असेल आणि त्या दोषामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी…

Continue ReadingMv act 1988 कलम १९० : असुरक्षित स्थितीत असलेले वाहन वापरणे :

Mv act 1988 कलम १८९ : शर्यत लावणे आणि वेग अजमावणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८९ : शर्यत लावणे आणि वेग अजमावणे : जो कोणी राज्य शासनाच्या लेखी संमतीशिवाय, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनांच्या शर्यतीस किंवा वेग अजमावण्यास परवानगी देईल किंवा त्यात भाग घेईल त्याला १. (तीन महिने) मुदतीपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम १८९ : शर्यत लावणे आणि वेग अजमावणे :

Mv act 1988 कलम १८८ : विशिष्ट अपराधांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८८ : विशिष्ट अपराधांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा : जो कोणी कलम १८४, कलम १८५ किंवा कलम १८६ खालील अपराध करण्यासाठी चिथावणी देईल. त्याला त्या अपराधासाठी तरतूद केलेली शिक्षा होऊ शकेल .

Continue ReadingMv act 1988 कलम १८८ : विशिष्ट अपराधांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा :

Mv act 1988 कलम १८७ : अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८७ : अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा : जो कोणी कलम १३२, पोट-कलम (१) खंड १.((अ)) च्या किंवा कलम १३३ च्या किंवा कलम १३४ च्या तरतुदींचे पालन करणार नाही त्याला २.(सहा महिने) पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा ३.(पाच हजार…

Continue ReadingMv act 1988 कलम १८७ : अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा :

Mv act 1988 कलम १८६ : वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८६ : वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे : आपण वाहन चालवल्यामुळे लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहो अशा कोणत्याही रोगाने किंवा व्याधीने आपण ग्रस्त असल्याचे माहीत असताना जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवील त्याला…

Continue ReadingMv act 1988 कलम १८६ : वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नसताना वाहन चालविणे :

Mv act 1988 कलम १८५ : दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्यांचा अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८५ : दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्यांचा अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालविणे : जो कोणी मोटार वाहन चालवीत असताना किंवा चालवण्याच्या प्रयत्नात असताना, (a)क) १.(अ) श्वासाची तपासणी करणाऱ्याने २.(किंवा कोणत्याही अन्य चाचणी द्वारे ज्याच्या अतंर्गत प्रयोगशाला चाचणी देखील येते, यात)…

Continue ReadingMv act 1988 कलम १८५ : दारू प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्यांचा अंमल असलेल्या व्यक्तीने वाहन चालविणे :

Mv act 1988 कलम १८४ : धोकादायक रीतीने वाहन चालविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८४ : धोकादायक रीतीने वाहन चालविणे : जो कोणी, जेथे वाहन चालविण्यात आले त्या जागेचे स्वरुप, स्थिती व उपयोग आणि त्यावेळी जितकी वाहतूक तेथे प्रत्यक्षपणे असेल किंवा असण्याची वाजवी शक्यता असेल त्या वाहतुकीचे प्रमाण यांसह प्रकरणाची सर्व परिस्थिती लक्षात घेऊन,…

Continue ReadingMv act 1988 कलम १८४ : धोकादायक रीतीने वाहन चालविणे :

Mv act 1988 कलम १८३ : वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, इत्यादी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८३ : वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, इत्यादी : १) जो कोणी कलम ११२ मध्ये निर्देशिलेल्या वेगमर्यादांचे उल्लंघन करुन मोटार वाहन चालवील १.(किंवा एखाद्या व्यक्ति द्वारे, जो त्याच्या द्वारे काम करणाऱ्या व्यक्तिला किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही व्यक्ती कडुन असे…

Continue ReadingMv act 1988 कलम १८३ : वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, इत्यादी :

Mv act 1988 कलम १८२ब(ख) : १.( कलम ६२अ चे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८२ब(ख) : १.( कलम ६२अ चे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा : जो कोणी कलम ६२अ च्या उपबंधाचे उल्लंघन करील तो पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.) ------- १. २०१९ चा अधिनियम…

Continue ReadingMv act 1988 कलम १८२ब(ख) : १.( कलम ६२अ चे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

Mv act 1988 कलम १८२अ(क) : १.(मोटार वाहन आणि त्याच्या संघटक (कॉम्पोनन्टस्) यांची बाधणी, देखभाल, विक्री आणि बदलासंबंधित अपराधाकरिता शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८२अ(क) : १.(मोटार वाहन आणि त्याच्या संघटक (कॉम्पोनन्टस्) यांची बाधणी, देखभाल, विक्री आणि बदलासंबंधित अपराधाकरिता शिक्षा : १) जो कोणताही मोटार वाहन निर्माणकर्ता, आयातकर्ता किंवा वितरक, मोटार वाहनाची विक्री किवा वितरण किवा बदल करतो किंवा विक्री करण्याची किंवा वितरण करण्याची…

Continue ReadingMv act 1988 कलम १८२अ(क) : १.(मोटार वाहन आणि त्याच्या संघटक (कॉम्पोनन्टस्) यांची बाधणी, देखभाल, विक्री आणि बदलासंबंधित अपराधाकरिता शिक्षा :

Mv act 1988 कलम १८२ : लायसनासंबंधीचे अपराध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८२ : लायसनासंबंधीचे अपराध : १) जो कोणी चालकाचे लायसन बाळगण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी या अधिनियमाखाली अपात्र ठरलेला असताना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मोटार वाहन चालवील, किंवा चालकाच्या लायसनासाठी अर्ज करील किंवा ते मिळवील किंवा कोणताही शेरा नसलेले…

Continue ReadingMv act 1988 कलम १८२ : लायसनासंबंधीचे अपराध :

Mv act 1988 कलम १८१ : कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून वाहन चालविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८१ : कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून वाहन चालविणे : जो कोणी कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून मोटार वाहन चालवीत त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा १.(पाच हजार रुपऐ) दंडाची किंवा या दोन्ही…

Continue ReadingMv act 1988 कलम १८१ : कलम ३ किंवा ४ चे उल्लंघन करून वाहन चालविणे :

Mv act 1988 कलम १८० : अनधिकृत व्यक्तींना वाहने चालविण्याची मुभा देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १८० : अनधिकृत व्यक्तींना वाहने चालविण्याची मुभा देणे : मोटार वाहनाचा चालक असलेला किंवा ताबाधारक असलेला जो कोणी कलम ३ किंवा कलम ४ च्या तरतुदींची पूर्तता न करणाऱ्या अशा इतर कोणत्याही व्यक्तीला ते वाहन चालवायला लावील किंवा ते चालविण्याची परवानगी…

Continue ReadingMv act 1988 कलम १८० : अनधिकृत व्यक्तींना वाहने चालविण्याची मुभा देणे :

Mv act 1988 कलम १७९ : आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७९ : आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे : १) या अधिनियमाखाली कायदेशीरपणे निदेश देण्याचा अधिकार मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने दिलेल्या अशा निदेशाची जो कोणी जाणूनबुजून अवज्ञा करील, किंवा कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने या अधिनियमाखाली पार पाडणे…

Continue ReadingMv act 1988 कलम १७९ : आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे :