Mv act 1988 कलम ४७ : वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४७ : वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे : १) एका राज्यामध्ये नोंदणी करण्यात आलेले मोटार वाहन, बारा महिन्यांपेक्षा अधिक होईल, एवढ्या कालावधीसाठी अन्य राज्यामध्ये ठेवण्यात आले असेल, अशा बाबतीत त्या वाहनाचा मालक, केंद्र सरकारकडून विहित…

Continue ReadingMv act 1988 कलम ४७ : वाहन अन्य राज्यामध्ये हलविल्यानंतर त्यास नवीन नोंदणी चिन्हे नेमून देणे :

Mv act 1988 कलम ४६ : नोंदणीची भारतातील प्रभाविता :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४६ : नोंदणीची भारतातील प्रभाविता : कलम ४७ मधील तरतुदींच्या अधीनतेने, कोणत्याही राज्यामध्ये, या प्रकरणानुसार नोंदणी केलेल्या मोटार वाहनाची भारतामध्ये अन्य ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक असणार नाही आणि अशा वाहनाच्या संबंधात या अधिनियमाखाली दिलेले व अमलात असलेले नोंदणी प्रमाणपत्र भारतात…

Continue ReadingMv act 1988 कलम ४६ : नोंदणीची भारतातील प्रभाविता :

Mv act 1988 कलम ४५ : नोंदणी करण्याचे किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्याचे नाकारणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४५ : नोंदणी करण्याचे किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्याचे नाकारणे : नोंदणी प्राधिकरणास, कोणत्याही मोटार वाहनाची नोंदणी करण्याचे किंवा (परिवहन वाहनाखेरीज अन्य) मोटार वाहनाच्या संबंधात नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्याचे, जर यांपैकी कोणत्याही बाबतीत, ते मोटार वाहन चोरीचे आहे किंवा यांत्रिकदृष्ट्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ४५ : नोंदणी करण्याचे किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्याचे नाकारणे :

Mv act 1988 कलम ४४ : १.(नोंदणीच्या वेळी वाहन हजर करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४४ : १.(नोंदणीच्या वेळी वाहन हजर करणे : १) केन्द्र शासन विनिर्दिेष्ट करील अशा अटी व शर्तींना अधीन राहून, कोणत्याही अधिकृत विक्रत्याने मोटर वाहनाची विक्री केली असेल तर पहिल्यावेळी नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यासाठी मोटार वाहन हजर करण्याची जरुरी नसेल. २)…

Continue ReadingMv act 1988 कलम ४४ : १.(नोंदणीच्या वेळी वाहन हजर करणे :

Mv act 1988 कलम ४३ : १.(तात्पुरती नोंदणी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४३ : १.(तात्पुरती नोंदणी : कलम ४० मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मोटार वाहनाचा मालक राज्य शासनाने विहित केल्याप्रमाणे मोटार वाहनाचे तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि तात्पुरते नोंदणी चिन्ह मिळविण्यासाठी कोणत्याही नोंदणी प्राधिकरणाकडे किंवा अन्य प्राधिकरणाकडे अर्ज करेल आणि असे नोंदणी…

Continue ReadingMv act 1988 कलम ४३ : १.(तात्पुरती नोंदणी :

Mv act 1988 कलम ४२ : राजनैतिक अधिकारी इ. च्या मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष तरतूद :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४२ : राजनैतिक अधिकारी इ. च्या मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष तरतूद : १) मोटार वाहनाच्या नोंदणीसाठी कोणताही राजनैतिक अधिकारी किंवा वाणिज्यिक अधिकारी यांनी किंवा त्यांच्या वतीने, कलम ४१, पोट-कलम (१) खाली अर्ज केला असेल त्या बाबतीत, त्या कलमाच्या पोटकलम (३)…

Continue ReadingMv act 1988 कलम ४२ : राजनैतिक अधिकारी इ. च्या मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष तरतूद :

Mv act 1988 कलम ४१ : नोंदणी कशी करावयाची :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४१ : नोंदणी कशी करावयाची : १) मोटार वाहन मालकाने किंवा त्याच्या वतीने, नोंदणीसाठी करावयाचा अर्ज, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा स्वरुपात असेल आणि त्याप्रमाणे दस्तऐवज, तपशील व माहिती त्या सोबत जोडण्यात येईल आणि विहित करण्यात येईल अशा कालावधीत…

Continue ReadingMv act 1988 कलम ४१ : नोंदणी कशी करावयाची :

Mv act 1988 कलम ४० : नोंदणी कुठे करावयाची :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४० : नोंदणी कुठे करावयाची : कलम ४२, कलम ४३ व कलम ६० यांच्या उपबंधाच्या अधीनतेने, प्रत्येक मोटार वाहन मालक ते वाहन सर्वसामन्यत: जेथे ठेवण्यात येते असे त्याचे राहण्याचे ठिकाण व त्याची कामधंद्याची जागा ज्याच्या अधिकारितेत येत असेल अशा १.(राज्यातील…

Continue ReadingMv act 1988 कलम ४० : नोंदणी कुठे करावयाची :

Mv act 1988 कलम ३९ : नोंदणीची आवश्यकता :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ४ : मोटार वाहनांची नोंदणी : कलम ३९ : नोंदणीची आवश्यकता : कोणत्याही वाहनाची या प्रकरणानुसार नोंदणी करण्यात आल्याशिवाय आणि वाहनाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात आले नसेल त्याखेरीज आणि वाहनावर विहित पद्धतीने नोंदणी चिन्ह लावण्यात आले असेल त्याखेरीज,…

Continue ReadingMv act 1988 कलम ३९ : नोंदणीची आवश्यकता :

Mv act 1988 कलम ३८ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३८ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : १) या प्रकरणातील तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनास नियम करता येतील. २) यापूर्वीच्या अधिकारांच्या सर्वसाधारणतेस कोणताही बाध येऊ न देता, अशा नियमात पुढील बाबींसाठी तरतुदी करता येतील. (a)क)अ) या प्रकरणाखालील, लायसन देणाऱ्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ३८ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

Mv act 1988 कलम ३७ : व्यावृत्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३७ : व्यावृत्ती : कोणत्याही राज्यामध्ये, (कोणत्याही नावाने संबोधण्यात आलेल्या) टप्पा वाहनाचा वाहक म्हणून काम पार पाडण्यासाठी कोणतेही लायसन देण्यात आले असेल आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी ते प्रभावी असल्यास हा अधिनियम प्रारित झाला नसता, तर ते ज्या कालावधीसाठी ते…

Continue ReadingMv act 1988 कलम ३७ : व्यावृत्ती :

Mv act 1988 कलम ३६ : प्रकरण दोनमधील विवक्षित तरतुदी वाहकाच्या (कंडक्टर) लायसनला लागू असणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३६ : प्रकरण दोनमधील विवक्षित तरतुदी वाहकाच्या (कंडक्टर) लायसनला लागू असणे : कलम ६ चे पोट-कलम (२), कलमे १४, १५ व २३, कलम २४ चे पोट-कलम (१) व कलम २५ यांतील तरतुदी, शक्य तेथवर, त्या जशा चालकाच्या लायसनला लागू होतात…

Continue ReadingMv act 1988 कलम ३६ : प्रकरण दोनमधील विवक्षित तरतुदी वाहकाच्या (कंडक्टर) लायसनला लागू असणे :

Mv act 1988 कलम ३५ : न्यायालयाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३५ : न्यायालयाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार : १) वाहकाचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल अशाबाबतीत, ज्या न्यायालयाने अशा व्यक्तीस दोषी ठरविले त्या न्यायालयास, कायद्याने प्राधिकृत केलेल्या कोणतीही इतर शिक्षा लादण्याबरोबरच, अशाप्रकारे दोषी ठरविण्यात…

Continue ReadingMv act 1988 कलम ३५ : न्यायालयाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम ३४ : लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३४ : लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार : १) चालकाचे लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीने, चालक या नात्याने त्याने पूर्वी केलेल्या वर्तणुकीमुळे, असे लायसन धारण करण्यास किंवा ते प्राप्त करण्यास त्यास अनर्ह ठरविणे आवश्यक आहे असे कोणत्याही लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे…

Continue ReadingMv act 1988 कलम ३४ : लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम ३३ : वाहकाची (कंडक्टर) लायसने नाकारणे इ. संबंधीचे आदेश व त्यावरील अपिले :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३३ : वाहकाची (कंडक्टर) लायसने नाकारणे इ. संबंधीचे आदेश व त्यावरील अपिले : १) लायसन देणारे, प्राधिकरण, कोणतेही वाहकाचे लायसन देण्याचे किंवा त्याचे नवीकरण करण्याचे नाकारत असेल किंवा ते रद्द करीत असेल अशाबाबतीत, त्यास, अर्जदारास किंवा यथास्थिति, धारकास, अशाप्रकारे नवीकरणास…

Continue ReadingMv act 1988 कलम ३३ : वाहकाची (कंडक्टर) लायसने नाकारणे इ. संबंधीचे आदेश व त्यावरील अपिले :

Mv act 1988 कलम ३२ : रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाचे (कंडक्टर) लायसन रद्द करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३२ : रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाचे (कंडक्टर) लायसन रद्द करणे : लायसन धारक, ज्यामुळे तो असे लायसन धारण करण्यास कायमचा अक्षम ठरण्याची शक्यता आहे अशा रोगाने ग्रासलेला आहे किंवा विकलांगता आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी लायसन देणाऱ्या प्राधिकरणास समुचित…

Continue ReadingMv act 1988 कलम ३२ : रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाचे (कंडक्टर) लायसन रद्द करणे :

Mv act 1988 कलम ३१ : वाहकाचे (कंडक्टर) लायसन मिळण्यासाठी अनर्हता :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३१ : वाहकाचे (कंडक्टर) लायसन मिळण्यासाठी अनर्हता : १) अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणारी कोणतीही व्यक्ती वाहकाचे लायसन धारण करणार नाही किंवा तिला ते देण्यात येणार नाही. २) लायसन देणाऱ्या प्राधिकरणास पुढील बाबतीत वाहकाचे लायसन देण्याचे नाकारता येईल - (a)क)…

Continue ReadingMv act 1988 कलम ३१ : वाहकाचे (कंडक्टर) लायसन मिळण्यासाठी अनर्हता :

Mv act 1988 कलम ३० : वाहकाच्या (कंडक्टर) लायसनचे प्रदान :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ३० : वाहकाच्या (कंडक्टर) लायसनचे प्रदान : १) राज्य शासनास विहित करता येईल अशी किमान शैक्षणिक अर्हता असलेल्या आणि जिला कलम ३१ च्या पोटकलम (१) अन्वये अनर्ह ठरविण्यात आलेले नाही आणि वाहकाचे लायसन धारण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी जिला त्याकाळी…

Continue ReadingMv act 1988 कलम ३० : वाहकाच्या (कंडक्टर) लायसनचे प्रदान :

Mv act 1988 कलम २९ : वाहकाच्या लायसनची आवश्यकता:

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ३ : टप्पा वाहनांच्या वाहकांची लायसने : कलम २९ : वाहकाच्या लायसनची आवश्यकता: १) कोणतीही व्यक्ती, असा वाहक म्हणून कार्य पार पाडण्यास त्याला प्राधिकृत करण्याकरिता देण्यात आलेले वाहकाचे प्रभावी लायसन धारण करीत असल्याखेरीज टप्पा वाहनाचा हक्क म्हणून कार्य पार पाडणार…

Continue ReadingMv act 1988 कलम २९ : वाहकाच्या लायसनची आवश्यकता:

Mv act 1988 कलम २८ : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २८ : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार : १) कलम २७ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली बाब वगळून या प्रकरणाच्या तरतुदी अमलात आणण्याच्या प्रयोजनासाठी राज्य शासनाला नियम करता येतील. २) पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमामध्ये- (a)क) अ) लायसन…

Continue ReadingMv act 1988 कलम २८ : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :