Mv act 1988 कलम ६५ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६५ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार : १) राज्य शासनास, कलम ६४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींखेरीज या, प्रकरणामधील अन्य तरतुदी प्रभावी करण्याच्या प्रयोजनांसाठी नियम करता येतील. २) पूवोक्त अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता अशा नियमांमध्ये पुढीलप्रमाणे तरतुदी करता…

Continue ReadingMv act 1988 कलम ६५ : नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

Mv act 1988 कलम ६४ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६४ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार : केंद्र सरकारला पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीविषयी तरतूद करण्यासाठी नियम करता येतील, म्हणजेच, (a)क) अ) कलम ४१, पोट-कलम (१) खाली अर्ज किती कालावधीत व कोणत्या नमुन्यात करता येईल आणि त्यासोबत सादर करावयाचे…

Continue ReadingMv act 1988 कलम ६४ : केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम ६३ : १.(मोटार वाहनांच्या राज्य नोंदवह्या बाळगणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६३ : १.(मोटार वाहनांच्या राज्य नोंदवह्या बाळगणे : प्रत्येक राज्य शासन, केन्द्र शासन विहित करील अ्रशा नमुन्यामध्ये राज्य मोटार वाहनांच्या संबंधात एक राज्य मोटार वाहनांची नोंदवही ठेवील, ज्यामध्ये निम्नलिखित गोष्टी अंतर्भूत असतील - (a)क) अ) नोंदणी क्रमांक; (b)ख) ब) निर्मितीचे…

Continue ReadingMv act 1988 कलम ६३ : १.(मोटार वाहनांच्या राज्य नोंदवह्या बाळगणे :

Mv act 1988 कलम (62B)(६२ख) ६२ब : १.(मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही) :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम (62B)(६२ख) ६२ब : १.(मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही) : १) केन्द्र शासन विहित केलेल्या नमुन्यात व पद्धतीत मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही) ठेवेल : परंतु मोटार वाहनांचे राज्य रजिस्टर, राष्ट्रीय रजिस्टर मध्ये, केन्द्र शासन राजपत्रामध्ये अधिसूचित करेल त्या दिनांका पर्यंत…

Continue ReadingMv act 1988 कलम (62B)(६२ख) ६२ब : १.(मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही) :

कलम (62A)(६२क) ६२अ : १.(आकारमानापेक्षा जास्त असलेल्या वाहनांची नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यास प्रतिबंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम (62A)(६२क) ६२अ : १.(आकारमानापेक्षा जास्त असलेल्या वाहनांची नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यास प्रतिबंध : १) कलम ११० च्या पोटकलम (१) चा खंड (अ) खालील नियमांचे उल्लंघन केलेल्या मोटार वाहनाची नोंदणी कोणतेही प्राधिकरण करणार नाही. २) कलम ११० खालील नियमांचे उल्लंघन…

Continue Readingकलम (62A)(६२क) ६२अ : १.(आकारमानापेक्षा जास्त असलेल्या वाहनांची नोंदणी आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यास प्रतिबंध :

Mv act 1988 कलम ६२ : चोरीस गेलेल्या व पुन्हा ताब्यात घेतलेल्या मोटार वाहनांच्या संबंधातील माहिती पोलिसांनी राज्य परिवहन प्राधिकरणास कळविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६२ : चोरीस गेलेल्या व पुन्हा ताब्यात घेतलेल्या मोटार वाहनांच्या संबंधातील माहिती पोलिसांनी राज्य परिवहन प्राधिकरणास कळविणे : राज्य शासनास, सार्वजनिक हितास्तव तसे करणे आवश्यक व इष्ट वाटत असेल तर, (कोणत्याही पदनामाने संबोधण्यात येणाऱ्या) पोलीस महानिरीक्षकास आणि राज्य शासन या…

Continue ReadingMv act 1988 कलम ६२ : चोरीस गेलेल्या व पुन्हा ताब्यात घेतलेल्या मोटार वाहनांच्या संबंधातील माहिती पोलिसांनी राज्य परिवहन प्राधिकरणास कळविणे :

Mv act 1988 कलम ६१ : अनुयानांना हे प्रकरण लागू करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६१ : अनुयानांना हे प्रकरण लागू करणे : १) या प्रकरणातील तरतुदी, त्या जशा कोणत्याही इतर मोटार वाहनांच्या नोंदणीला लागू होतात, त्याचप्रमाणे अनुयायांच्या नोंदणीसह लागू होतील. २) अनुयानास नेमून दिलेले नोंदणी चिन्ह, केंद्र सरकार विहित करील, अशा पद्धतीने कर्षण वाहनाच्या…

Continue ReadingMv act 1988 कलम ६१ : अनुयानांना हे प्रकरण लागू करणे :

Mv act 1988 कलम ६० : केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ६० : केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी : १) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असे प्राधिकरण, केंद सरकारची मालमत्ता असलेल्या किंवा त्या त्या काळी त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली असलेल्या आणि देशाच्या संरक्षणाशी संबंधित शासकीय प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या, आणि कोणत्याही…

Continue ReadingMv act 1988 कलम ६० : केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांची नोंदणी :

Mv act 1988 कलम ५९ : मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५९ : मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार : १) केंद्र सरकार, सार्वजनिक सुरक्षा, सोय व या अधिनियमाचे उद्दिष्टे विचारात घेऊन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, मोटार वाहनाच्या निर्मितीच्या तारखेपासून त्याचे आयुर्मान निश्चित करील व अशा तारखेच्या समाप्तीनंतर ते मोटार वाहन, या…

Continue ReadingMv act 1988 कलम ५९ : मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम ५८ : परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५८ : परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी : १) (मोटार कॅब सोडून) अन्य परिवहन वाहनांच्या चाकांना लावलेल्या टायरांची संख्या, स्वरूप व आकारमान आणि त्यांची घडण, मॉडेल व अन्य संबंद्ध बाबी विचारात घेऊन, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, परिवहन वाहनाच्या प्रत्येक…

Continue ReadingMv act 1988 कलम ५८ : परिवहन वाहनांच्या संबंधातील विशेष तरतुदी :

Mv act 1988 कलम ५७ : अपिले :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५७ : अपिले : १.(१) कोणतीही व्यक्ती, कलमे ४१,४२,४३,४५,४७,४८,४९,५०,५२,५३,५५ किंवा ५६ याखाली नोंदणी प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे व्यथित झाली असेल तर तिला अशा आदेशाची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, विहित प्राधिकरणाच्या आदेशाविरूद्ध अपील करता येईल.) २) अपील प्राधिकरण, मूळ प्राधिकरणाकडे…

Continue ReadingMv act 1988 कलम ५७ : अपिले :

Mv act 1988 कलम ५६ : परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५६ : परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र : १) कलम ५९ व ६० च्या उपबंधाच्या अधीनतेने, एखाद्या परिवहन वाहनाला ते त्या त्या वेळी या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या सर्व आवश्यकतांनुरुप आहे अशा आशयाचे केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा तपशील…

Continue ReadingMv act 1988 कलम ५६ : परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र :

Mv act 1988 कलम ५५ : नोंदणी रद्द करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५५ : नोंदणी रद्द करणे : १) एखादे मोटार वाहन नष्ट झाले असेल किंवा वापरासाठी कायमरीत्या अक्षम झाले असेल तर मालक, चौदा दिवसांच्या आत किंवा शक्य तेवढ्या लवकर, असे वाहन सर्वसाधारणपणे जेते ठेवण्यात येते अशी त्याची राहण्याची किंवा यथास्थिती, व्यवसायाची…

Continue ReadingMv act 1988 कलम ५५ : नोंदणी रद्द करणे :

Mv act 1988 कलम ५४ : कलम ५३ अन्वये निलंबित केलेली नोंदणी रद्द करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५४ : कलम ५३ अन्वये निलंबित केलेली नोंदणी रद्द करणे : कलम ५३ अन्वये वाहनाच्या नोंदणीचे निलंबन जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अबाधितपणे चालू राहिले असेल, अशा बाबतीत नोंदणीचे निलंबन करण्याच्या वेळी ते वाहन ज्याच्या अधिकारक्षेत्रात होते ते नोंदणी प्राधिकरण,…

Continue ReadingMv act 1988 कलम ५४ : कलम ५३ अन्वये निलंबित केलेली नोंदणी रद्द करणे :

Mv act 1988 कलम ५३ : नोंदणीचे निलंबन :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५३ : नोंदणीचे निलंबन : १) कोणत्याही नोंदणी प्राधिकरणास किंवा अन्य विहित प्राधिकरणास असे समजऱ्यास कारण असेल की, त्याच्या अधिकारक्षेत्रातील कोणतेही वाहन- (a)क) अ) अशा स्थितीत आहे की, त्याचा अधिकारक्षेत्रातील कोणतेही वाहन-जनतेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, किंवा ते हा अधिनियम,…

Continue ReadingMv act 1988 कलम ५३ : नोंदणीचे निलंबन :

Mv act 1988 कलम ५२ : १.(मोटार वाहनातील फेरबदल :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५२ : १.(मोटार वाहनातील फेरबदल : १) कोणताही मोटार वाहन मालक, वाहनाच्या निर्मात्याने मूलत: विनिर्दिष्ट केलेल्या नोंदणी प्रमाणपत्रामधील तपशिलात तफावत होईल अशा प्रकारे त्यात भिन्न फेरबदल करणार नाही : परंतु, वेगळ्या प्रकारचचे इंधन किंवा बॅटरी, संपीडित नैसर्गिक वायू (कॉम्प्रेस नॅचरल…

Continue ReadingMv act 1988 कलम ५२ : १.(मोटार वाहनातील फेरबदल :

Mv act 1988 कलम ५१ : भाडे-खरेदी करार, इ. याच्या अधीनतेने मोटार वाहनाविषयी विशेष तरतूदी :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५१ : भाडे-खरेदी करार, इ. याच्या अधीनतेने मोटार वाहनाविषयी विशेष तरतूदी : १) भाडे-खरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण करार (या कलमात यापुढे ज्याचा सदर करार असा निर्देश करण्यात आला आहे) याखाली धारण केलेल्या मोटार वाहनाच्या नोंदणीसाठी अर्ज करण्यात आला असेल, अशा…

Continue ReadingMv act 1988 कलम ५१ : भाडे-खरेदी करार, इ. याच्या अधीनतेने मोटार वाहनाविषयी विशेष तरतूदी :

Mv act 1988 कलम ५० : मालकीचे हस्तांतरण:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ५० : मालकीचे हस्तांतरण: या प्रकरणाखाली नोंदणी केलेल्या कोणत्याही मोटार वाहनाच्या मालकीचे हस्तांतरण करण्यात आले असले तर- (a)क) अ) हस्तांतरक (ट्रान्सफरर) एक) त्याच राज्यामध्ये नोंदणी झालेल्या वाहनाच्या बाबतीत, ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये हस्तांतरण घडून यावयाचे असेल, त्या नोंदणी प्राधिकरणास हस्तांतरण झाल्यापासून चौदा…

Continue ReadingMv act 1988 कलम ५० : मालकीचे हस्तांतरण:

Mv act 1988 कलम ४९ : राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदल:

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४९ : राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदल: १) मोटार वाहनाचा मालक वाहनाच्या नोंदणीपत्रात नमूद केलेल्या जागेत राहिनासा झाला किंवा ती त्याची कामधंद्याची जागा राहिली नाही तर, पत्यात असा कोणताही बदल झाल्यापासून तीस दिवसांच्या आत तो आपला नवीन पत्ता केन्द्र शासनाकडून…

Continue ReadingMv act 1988 कलम ४९ : राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या जागेतील बदल:

Mv act 1988 कलम ४८ : ना-हरकत प्रमाणपत्र :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ४८ : ना-हरकत प्रमाणपत्र : मोटार वाहनाचा मालक, कलम ४७, पोट-कलम (१) अन्वये नवीन नोंदणी चिन्ह नेमून देण्याविषयी अर्ज करीत असेल, किंवा त्या वाहनाची ज्या राज्यामध्ये नोंदणी झाली त्याखेरीज अन्य राज्यामध्ये मोटार वाहनाचे हस्तांतरण करावयाचे असेल अशा बाबतीत, कलम ५०…

Continue ReadingMv act 1988 कलम ४८ : ना-हरकत प्रमाणपत्र :