Mv act 1988 कलम २१७अ(क) : १.(मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१७अ(क) : १.(मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण : कलम २१७ पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अधिनियमितीचे निरसन झालेले असले तरीही, सदर अधिनियमिती अन्वये देण्यात आलेले कोणतेही पात्रता प्रमाणपत्र, केलेली नोंदणी, दिलेले…

Continue ReadingMv act 1988 कलम २१७अ(क) : १.(मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण :

Mv act 1988 कलम २१७ : निरसन व व्यावृत्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१७ : निरसन व व्यावृत्ती : १) मोटार वाहन अधिनियम, १९३९ (१९३९ चा ४) आण हा अधिनियम एखाद्या राज्यात अमलात येण्याच्या लगतपूर्वी त्या राज्यात अमलात असलेला या अधिनियमाशी अनुरूप असा अन्य कोणताही कायदा (या कलमात यापुढे निरसित अधिनियम म्हणून निर्दिष्ट…

Continue ReadingMv act 1988 कलम २१७ : निरसन व व्यावृत्ती :

Mv act 1988 कलम २१६ : अडचणी दूर करण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१६ : अडचणी दूर करण्याचे अधिकार : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणणत्या कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या तर, केंद्र शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून अशा अडचणी दूर करण्यासाठी त्याला आवश्यक व इष्ट वाटतील अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील…

Continue ReadingMv act 1988 कलम २१६ : अडचणी दूर करण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम २१५ड(घ) : १.(राज्य शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१५ड(घ) : १.(राज्य शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार : १) राज्य शासन कलम २१५ब मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबीं व्यतिरिक्त, या प्रकरणाच्या उपबंधाना कार्यान्वित करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल. २) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारतेला हानी न पोचवता, अशा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील…

Continue ReadingMv act 1988 कलम २१५ड(घ) : १.(राज्य शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम २१५क(ग) : १.(केन्द्र शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१५क(ग) : १.(केन्द्र शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार : १) केन्द्र शासन या प्रकरणाच्या उपबंधांना कार्यान्वित करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल. २) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारतेला हानी न पोचवता, अशा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :- (a)क)अ) कलम २११अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे…

Continue ReadingMv act 1988 कलम २१५क(ग) : १.(केन्द्र शासनाचे नियम बनविण्याचे अधिकार :

Mv act 1988 कलम २१५ब(ख) : १.(राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१५ब(ख) : १.(राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड : १) केन्द्र शासन, शासकीय राजपत्रात अधिसूचनेद्वारे अधिसूचित करुन राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड स्थापन करेल त्यामध्ये केन्द्र शासनाने विनिर्दिेष्ट केलेल्या अटी आणि शर्ती अन्वये अध्यक्ष, राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणारे आणि योग्य वाटतील ऐवढे इतर…

Continue ReadingMv act 1988 कलम २१५ब(ख) : १.(राष्ट्रीय मार्ग सुरक्षा बोर्ड :

Mv act 1988 कलम २१५अ(क) : १.(केन्द्र शासन आणि राज्य शासन द्वारा अधिकार प्रदान करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१५अ(क) : १.(केन्द्र शासन आणि राज्य शासन द्वारा अधिकार प्रदान करण्याचा अधिकार : या अधिनियमात काहीही अंतर्भूत असेल तरी,- (a)क)अ) केन्द्र शासन आपले कोणतेही अधिकार किंवा कार्ये जी या अधिनियमान्वये दिलेली आहेत ती कोणत्याही लोकसेवकाला किंंवा सार्वजनिक प्राधिकरणाला प्रदान करात…

Continue ReadingMv act 1988 कलम २१५अ(क) : १.(केन्द्र शासन आणि राज्य शासन द्वारा अधिकार प्रदान करण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम २१५ : मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१५ : मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या : १) केंद्र शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून देशासाठी, अध्यक्ष अणि त्या शासनाला आवश्यक वाटीतल अशा सदस्यांचा समावेश असलेल्या, आणि ते शासन घालून देईल अशा अटी व शर्तींवरील एका राष्ट्रीय मार्ग सुरक्षा…

Continue ReadingMv act 1988 कलम २१५ : मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या :

Mv act 1988 कलम २१४ : मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील व पुनरीक्षणाचे परिणाम :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१४ : मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील व पुनरीक्षणाचे परिणाम : १) या अधिनियमान्वये मूळ प्राधिकरणाने काढलेल्या कोणत्याही आदेशाच्याविरूद्ध अपील किंवा पुनरीक्षणासाठी अर्ज करण्यात आला असेल, अशा बाबतीत विहित अपील प्राधिकरणाने किंवा फेरतपासणी प्राधिकरणाने अन्य निदेश दिले नसतील तर, असे…

Continue ReadingMv act 1988 कलम २१४ : मूळ प्राधिकरणाने काढलेल्या आदेशांवरील अपील व पुनरीक्षणाचे परिणाम :

Mv act 1988 कलम २१३ : मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१३ : मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक : १) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासन मोटार वाहन विभाग स्थापन करील आणि त्याचे अधिकारी म्हणून त्याला योग्य वाटेल अशा व्यक्तींची नेमणूक करील. २) असा प्रत्येक अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा…

Continue ReadingMv act 1988 कलम २१३ : मोटार वाहन अधिकाऱ्याची नेमणूक :

Mv act 1988 कलम २१२ : नियम व अधिसूचना प्रसिद्ध करणे, त्यांचा प्रारंभ करणे व ते घालून देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१२ : नियम व अधिसूचना प्रसिद्ध करणे, त्यांचा प्रारंभ करणे व ते घालून देणे : १) या अधिनियमान्वये नियम करण्याचे अधिकार नियम पूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर करण्यात येतील या शर्तीच्या अधीन असतील. २) या अधिनियमान्वये करण्यात आलेले सर्व नियम शासकीय…

Continue ReadingMv act 1988 कलम २१२ : नियम व अधिसूचना प्रसिद्ध करणे, त्यांचा प्रारंभ करणे व ते घालून देणे :

Mv act 1988 कलम २११अ(क) : १.(कागदपत्रे आणि नमुने यांचा वापर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २११अ(क) : १.(कागदपत्रे आणि नमुने यांचा वापर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे : १) जिथे या अधिनियमानुसार बनविलेले नियम आणि विनियमाचा कोणताही उपबंध निम्नलिखित साठी उपबंध करतात ,- (a)क)अ) केन्द्र शासन किंवा राज्य शासनाचे मालकीची किंवा नियंत्रणा खालील कोणतेही कार्यालय, संस्था किंवा…

Continue ReadingMv act 1988 कलम २११अ(क) : १.(कागदपत्रे आणि नमुने यांचा वापर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करणे :

Mv act 1988 कलम २११ : फी आकारण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण १४ : संकीर्ण : कलम २११ : फी आकारण्याचा अधिकार : केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला या अधिनियमान्वये जे करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले असतील असा प्रत्येक नियम, तशा आशयाची कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नसली तरी, अर्ज, सुधारणा, दस्तऐवज,…

Continue ReadingMv act 1988 कलम २११ : फी आकारण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम २१०ड(घ) : १.(राज्य शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१०ड(घ) : १.(राज्य शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार : राज्य शासन राष्ट्रीय महामार्गाव्यतिरिक्त अन्य रस्त्यांचा आराखडा, बांधणी व व्यवस्थापनाची मानकांसाठी आणि अशा इतर बाबी ज्या राज्य शासनाद्वारे विहित केल्या जातील यांच्यासाठी नियम बनवू शकेल.) ---------- १. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२…

Continue ReadingMv act 1988 कलम २१०ड(घ) : १.(राज्य शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम २१०क : १.(केन्द्र शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१०क : १.(केन्द्र शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार : केन्द्र शासन निम्नलिखित बाबीं करीता नियम बनवू शकेल - (a)क)अ) राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापन मानके; (b)ख)ब) कलम १९८अ च्या पोटकलम (३) अन्वये न्यायालय द्वारा विचार केल्याजातील अशा अन्य बाबी; (c)ग)…

Continue ReadingMv act 1988 कलम २१०क : १.(केन्द्र शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम २१०ब(ख) : १.( अमलात आणणाऱ्या प्राधिकरणाने केलेल्या अपराधाबद्दल शास्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१०ब(ख) : १.( अमलात आणणाऱ्या प्राधिकरणाने केलेल्या अपराधाबद्दल शास्ती : या अधिनियमातील उपबंधाची अंमलबजावणी करण्याचा अ्रधिकार असलेल्या कोणत्याही प्राधिकरणाने या अधिनियमाखाली अपराध केला असेल तर ते प्राधिकरण या अधिनियमाखाली असलेल्या त्या अपराधाच्या दंडाच्या रकमेच्या दुप्पट दंड देण्यास पात्र होईल.) ----------…

Continue ReadingMv act 1988 कलम २१०ब(ख) : १.( अमलात आणणाऱ्या प्राधिकरणाने केलेल्या अपराधाबद्दल शास्ती :

Mv act 1988 कलम २१०अ (क) : १.(राज्य शासनाचा दंडात वाढ करण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१०अ (क) : १.(राज्य शासनाचा दंडात वाढ करण्याचा अधिकार : केन्द्र शासनाने केलेल्या अटींना अधीन राहून, राज्य शासन शासकीय राजपत्रात एकापटीपेक्षा कमी नाही आणि दहापेक्षा जास्त नाही असा प्रत्येक दंडाला या अधिनियमान्वये लागू होईल आणि असा बदलेला दंड, अशा राज्यांमध्ये…

Continue ReadingMv act 1988 कलम २१०अ (क) : १.(राज्य शासनाचा दंडात वाढ करण्याचा अधिकार :

Mv act 1988 कलम २१० : न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २१० : न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे : मोटार वाहन चालकाचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील अपराधासाठी किंवा जो अपराध करण्यासाठी मोटार वाहनाचा वापर करण्यात आला असेल अशा अपराधासाठी सिद्धदोष ठरविणाऱ्या प्रत्येक न्यायालयाने - (a)क)अ) चालकाचे लायसन देणाऱ्या प्राधिकरणास; आणि…

Continue ReadingMv act 1988 कलम २१० : न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे :

Mv act 1988 कलम २०९ : अपराध सिद्धीवरील निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०९ : अपराध सिद्धीवरील निर्बंध : कलम १८३ किंवा कलम १८४ अन्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधासाठी खटला भरण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला- (a)क)अ) अपराध करण्यात आला तेव्हा, त्याच्यावर खटला भरण्याचा प्रश्न विचारात घेण्यात येईल अशा आशयाचा इशारा देण्यात आलेला असल्याशिवाय; किंवा (b)ख)ब)…

Continue ReadingMv act 1988 कलम २०९ : अपराध सिद्धीवरील निर्बंध :

Mv act 1988 कलम २०८ : प्रकरणे संक्षिप्तपणे निकालात काढणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम २०८ : प्रकरणे संक्षिप्तपणे निकालात काढणे : १) अधिनियमान्वये कोणत्याही अपराधाची (या बाबतीत केंद्र शासन नियमांद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अपराधांखेरीज) दखल घेणारे न्यायालय- एक) तो अपराध या अधिनियमान्वये कारावासाची शिक्षा देण्याजोगा अपराध असेल, तर पुढील आरोपी व्यक्तीवर बजावावयाच्या समन्सवर पुढील…

Continue ReadingMv act 1988 कलम २०८ : प्रकरणे संक्षिप्तपणे निकालात काढणे :