Bp act कलम ४० : धार्मिक समारंभ वगैरेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखणेबद्दल आदेश काढणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ४० : धार्मिक समारंभ वगैरेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखणेबद्दल आदेश काढणे: १) कोणत्याही रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष चालू असलेल्या किंवा उद्देशित अशा ज्या धार्मिक किंवा समारंभयुक्त किंवा सामुदायिक देखाव्याच्या किंवा प्रदर्शनाच्या किंवा संघटित जमावाच्या संबंधात किंवा जे चालवण्याच्या किंवा ज्यात…
