JJ act 2015 कलम ९८ : संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ९८ : संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थित (गैरहजर) राहण्याची संमती : १) यथास्थिती, समिती किंवा मंडळ, एखादी परीक्षा किंवा नातेवाईकांचे लग्न, जवळच्या नातेवाईकाचा मृत्यु किंवा अपघात किंवा मातापित्यांचा गंभीर आजार किंवा नैसर्गिक आपत्ती या कारणांसाठी प्रवासाचा कालावधी वगळून सात दिवसांपेक्षा जास्त…