JJ act 2015 कलम ८७ : अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८७ : अपप्रेरण (चिथावणी / दुष्प्रेरण) : जी कोणी व्यक्ती या अधिनियमाखालील अपराधांना अपप्रेरण देईल, जर अपप्रेरणाचे परिणामस्वरुप तो अपराध घडल्यास त्या व्यक्तीला अपराधास जेवढी शिक्षेची तरतूद केली आहे तेवढीच शिक्षा दिली जाईल. १.(स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनासाठी, अपप्रेरण चा…