JJ act 2015 कलम ८ : मंडळाची कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८ : मंडळाची कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या : १) त्या त्यावेळी अमलात (प्रवृत्त) असलेल्या कोणतत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, आणि या अधिनियमात स्पष्ट नमूद केलेले नसल्यास, कोणत्याही जिल्ह्यासाठी घटित केलेल्या मंडळास, त्या जिल्ह्यात या अधिनियमानुसार, कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकांच्या…