JJ act 2015 कलम ७५ : बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ७५ : बालकास क्रुरतेनी वागविण्यासाठी शिक्षा : जी कोणी व्यक्ती बालकाचा प्रत्यक्ष ताबा असतांना किंवा बालक त्याच्या नियंत्रणाखाली असताना, बालकावर हल्ला करील, सोडून देईल, गैरकृत्य करील, जाणीवपूर्वक उघड्यावर टाकील, बालकास अनावश्यक शारीरिक किंवा मानसिक कष्ट होतील, अशाप्रकारे दुर्लक्ष करील, त्या…