JJ act 2015 कलम ६५ : विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ६५ : विशेष दत्तकविधान (दत्तक ग्रहण) संस्था : १) राज्य सरकार, प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा जास्त संस्था किंवा संघटनांना, अधिकृतरित्या दत्तकविधान नियंत्रण नियमावलीत ठरवून दिलेल्या पद्धतीने अनाथ, सोडून दिलेल्या किंवा ताब्यात दिलेल्या बालकांच्या, दत्तकविधान (दत्तक ग्रहण) व संस्थाविरहित पुनर्वसनाच्या उद्देशाने…