JJ act 2015 कलम १५ : निर्घृण अपराधाबाबत मंडळामार्फत प्राथमिक पडताळणी :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १५ : निर्घृण अपराधाबाबत मंडळामार्फत प्राथमिक पडताळणी : १) ज्याने वयाची १६ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा जो १६ वर्षापेक्षा जास्त वयाचा आहे अशा बालकाने निर्घृण स्वरुपाचा अपराध केल्याचा संशय असल्यास, मंडळ सदर बालकाच्या अशा स्वरुपाचा अपराध करण्याच्या मानसिक आणि…