JJ act 2015 कलम १४ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत मंडळाकडून चौकशी :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १४ : कायद्याचे उल्लंघन केलेल्या बालकाबाबत मंडळाकडून चौकशी : १) जेव्हा, कायद्याचे उल्लंघन केल्याचा सांय असलेल्या बालकास मंडळासमक्ष हजर केले जाते तेव्हा मंडळ या अधिनियमातील तरतुदींनुसार त्या बालकाबाबत चौकशी करेल आणि सदर बालकाबाबत कलम १७ आणि १८ अन्वये आवश्यक आदेश…