JJ act 2015 कलम १३ : माता-पिता, पालक किंवा परिवीक्षा अधिकारी यांना माहिती देणे :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १३ : माता-पिता, पालक किंवा परिवीक्षा अधिकारी यांना माहिती देणे : १) जेव्हा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बालकास ताब्यात घेतले तेव्हा पोलीस ठाण्याच्या बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून नामनिर्देशित अधिकारी किंवा त्या बालकास जेथे आणले असेल असे विशेष बाल न्याय पोलीस…