JJ act 2015 कलम १०१ : अपीले :
बाल न्याय अधिनियम २०१५ कलम १०१ : अपीले : १) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, समितीने दिलेल्या उसन्या संगोपनाच्या किंवा प्रायोजित संगोपन पाठपुराव्याच्या आदेशाव्यतिरिक्त कोणत्याही आदेशामुळे प्रतिकूल परिणाम झालेली व्यक्ती, समितीने दिलेल्या आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसात बाल न्यायालयात अपील सादर करु शकेल. उसन्या संगोपनाच्या किंवा…